Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

‘मविआ’ च्या नेत्यांकडून ॲड. प्रकाश आंबेडकरांचे स्वागत !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 2, 2024
in राजकीय
0
‘मविआ’ च्या नेत्यांकडून ॲड. प्रकाश आंबेडकरांचे स्वागत !
       

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपा संदर्भात मुंबई येथील ‘ट्रायडंत हॉटेल’ मध्ये महाविकास आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिले. यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.

महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे पहिल्यांदा उपस्थित असल्याने महाविकास आघाडीत नेमकी कोणती महत्वपूर्ण चर्चा होणार ? याकडे राजकीय तज्ञांचे आणि संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


       
Tags: mahavikasaghadiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीत पोहचले.

Next Post

‘मविआ’ ची इंडिया आघाडी होणार नाही याची दक्षता घेणार -ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
‘मविआ’ ची इंडिया आघाडी होणार नाही याची दक्षता घेणार -ॲड. प्रकाश आंबेडकर

'मविआ' ची इंडिया आघाडी होणार नाही याची दक्षता घेणार -ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
एसबीएल एनर्जी कंपनीवर कारवाई करा; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

एसबीएल एनर्जी कंपनीवर कारवाई करा; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
March 4, 2026
0

नागपूर : काटोल येथील एसबीएल एनर्जी कंपनीमध्ये रविवारी झालेल्या भीषण स्फोटात १९ कामगारांचा नाहक बळी गेला, तर २३ कामगार गंभीर...

Read moreDetails
गरिबांच्या घरांवरून ‘राजगृहा’चा हुंकार!

गरिबांच्या घरांवरून ‘राजगृहा’चा हुंकार!

March 4, 2026
मोठ्या मनाचा मोठा माणूस

मोठ्या मनाचा मोठा माणूस

March 4, 2026
बाळापुरात बौद्ध वधू-वर परिचय मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न!

बाळापुरात बौद्ध वधू-वर परिचय मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न!

March 4, 2026
नेट एक्सपोर्टर अमेरिका: स्वतःची तिजोरी भरताना जगाला महागाईच्या खाईत लोटणार?

नेट एक्सपोर्टर अमेरिका: स्वतःची तिजोरी भरताना जगाला महागाईच्या खाईत लोटणार?

March 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home