Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मालेगावा तालुक्यात ‘वंचित’ च्या ग्रामशाखेचे उद्घाटन !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 23, 2024
in बातमी
0
मालेगावा तालुक्यात ‘वंचित’ च्या ग्रामशाखेचे उद्घाटन !
       
मालेगाव : वंचित बहुजन आघाडी, मालेगाव तालुक्याच्या वतीने दाभाडी.ता.मालेगाव येथे जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ आहिरे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीच्या ग्राम शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्रात वाढता प्रभाव आणि वं. ब. आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवत वंचित बहुजन आघाडीचा झंझावात नाशिकपूर्व भागात सुरू आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उद्घाटन प्रसंगी जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ आहिरे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी युवा जिल्हाध्यक्ष किरणभाऊ मगरे, तालुकाध्यक्ष शशिकांत पवार, तालुका महासचिव सिद्धार्थ उशिरे,मालेगाव शहराध्यक्ष कैलास लोहार, तालुका उपाध्यक्ष संतोष आहिरे,सचिव संजय हिरे, सलीम शेख यांच्यासह शाखा अध्यक्ष प्रदीप लोखंडे आणि संपूर्ण शाखा कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

Tags: malegaonPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडी यवतमाळ यांचा दिल्लीतील शेतकरी आंदोलनाल पाठिंबा

Next Post

शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळावा यासाठी ‘वंचित’ चे पंतप्रधान मोदींना निवेदन

Next Post
शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळावा यासाठी ‘वंचित’ चे पंतप्रधान मोदींना निवेदन

शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळावा यासाठी 'वंचित' चे पंतप्रधान मोदींना निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर
बातमी

‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर

by mosami kewat
September 21, 2026
0

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कवठा शेलू येथे बुद्धमूर्तीची स्थापना वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत...

Read moreDetails
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

September 21, 2026
सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

September 21, 2026
आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

September 21, 2026
शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

September 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home