Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भोसरी विधानसभा मतदार संघातशेकडो तरुणांचा वंचितमध्ये प्रवेश

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 11, 2024
in बातमी
0
भोसरी विधानसभा मतदार संघातशेकडो तरुणांचा वंचितमध्ये प्रवेश
       
पिंपरी-चिंचवड : वंचित बहुजन युवा आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने युवा संवाद परिषदांचे आयोजन केले जात आहे. त्याच धर्तीवर काल भोसरी विधानसभेतील निगडी भागात वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष नितीन गवळी यांच्या नेतृत्वात, शहर संघटक प्रमोद क्षीरसागर व प्रसिद्धी प्रमुख बुद्धभूषण अहिरे यांच्या सहकार्याने युवा संवाद परिषद झाली. या प्रसंगी शेकडो तरुणांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.

या वेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष नितीन गवळी, महासचिव सुनील जावळे, वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष राहुल सोनवणे, दीपक भालेराव, सचिव स्वप्निल गायकवाड, श्रीकांत जोगदंड, रमेश गायकवाड, उपस्थित होते.

तसेच, प्रज्वल जगताप, मंथन गायकवाड, विशाल मांजरे, सागर सूर्यवंशी, विजयकुमार शिंदे, आकाश डोंबे, प्रमोद कांबळे, रामेश्वर खरात, संदीप माने, कुणाल वाकोडे यांच्यासह शेकडो तरुणांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

Tags: bhosariPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiYouth
Previous Post

त्यांना केवळ बहुजनांची मते हवी आहेत!

Next Post

‘राजर्षी शाहू महाराज’ योजनेतील जाचक अटी शिथील कराव्यात.

Next Post
‘राजर्षी शाहू महाराज’ योजनेतील जाचक अटी शिथील कराव्यात.

‘राजर्षी शाहू महाराज’ योजनेतील जाचक अटी शिथील कराव्यात.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन
बातमी

वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादमध्ये संघटनात्मक विस्तार; हरिप्रसाद नगर येथे नवी शाखा स्थापन

by mosami kewat
September 28, 2026
0

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराला चालना देत औरंगाबाद पश्चिम जिल्ह्यांतर्गत गंगापूर तालुक्यातील हरिप्रसाद नगर, जोगेश्वरी येथे वंचित बहुजन...

Read moreDetails
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला परभणीतील बेलदार वेल्फेअर फाउंडेशनचा पाठिंबा

September 28, 2026
औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

औरंगाबाद शहरात ‘जयभीम Gen Z’ चा आवाज घुमणार; 29 सप्टेंबर रोजी सुजात आंबेडकर साधणार Gen-Z शी संवाद!

September 28, 2026
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा दणका ! वर्धेत हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे अखेर मागे

September 28, 2026
सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

सातारा येथे २ ऑक्टोबरला वंचित बहुजन आघाडीची विभागीय संघटनात्मक आढावा बैठक!

September 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home