Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

अकोल्यात फक्त ‘वंचित’चाच आवाज

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 16, 2024
in राजकीय
0
अकोल्यात फक्त  ‘वंचित’चाच आवाज
       

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

अकोला : अकोला जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सदस्या गायत्रीताई कांबे, त्यांचे पती माजी तालुकाध्यक्ष शिवसेना संगीतराव कांबे व ओमप्रकाश पाटेकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वंचितमध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीची ताकद दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे. समाजातील अनेक समुहांना प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे दिसते. प्रस्थापित पक्षांतील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत आहेत.

सध्याचे राज्याचे राजकारण गढूळ झाले असून, या राजकारणाला स्वच्छ करण्याचं काम प्रकाश आंबेडकर हेच करू शकतात असा विश्वास कार्यकर्ते आणि जनतेला वाटत असल्याने मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत आहे.


       
Tags: AkolaMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘वंचित’च्या कार्यालयाची तोडफोड !

Next Post

शिवसेनेच्या बी. डी. चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश !

Next Post
शिवसेनेच्या बी. डी. चव्हाण यांच्यासह  पदाधिकाऱ्यांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश !

शिवसेनेच्या बी. डी. चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा 'वंचित'मध्ये प्रवेश !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
६ एप्रिलच्या राज्यव्यापी आंदोलनासाठी 'वंचित' सज्ज; संयुक्त बैठकीत रणनीती निश्चित
बातमी

६ एप्रिलच्या राज्यव्यापी आंदोलनासाठी ‘वंचित’ सज्ज; संयुक्त बैठकीत रणनीती निश्चित

by mosami kewat
April 3, 2026
0

पनवेल : वंचित बहुजन आघाडीने राज्यव्यापी आंदोलन सोमवारी, दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित केले जाणार असून, त्या अनुषंगाने पनवेल...

Read moreDetails
आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर

आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 3, 2026
Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

April 3, 2026
Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

April 3, 2026
Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन

Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन

April 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home