Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home क्रीडा

ICC महिला वनडे वर्ल्ड कप २०२५: टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाशी होणार ‘महामुकाबला’; कधी आणि कुठे खेळणार?

mosami kewat by mosami kewat
October 11, 2025
in क्रीडा, बातमी
0
ICC महिला वनडे वर्ल्ड कप २०२५: टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाशी होणार 'महामुकाबला'; कधी आणि कुठे खेळणार?

ICC महिला वनडे वर्ल्ड कप २०२५: टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाशी होणार 'महामुकाबला'; कधी आणि कुठे खेळणार?

       

आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारतीय महिला संघाने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात दमदार सुरुवात केली. भारताने श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत करत सलग दोन सामने जिंकले. मात्र, विजयी हॅटट्रिक करण्याचं टीम इंडियाचं स्वप्न दक्षिण आफ्रिकेने भंग केलं.

दक्षिण आफ्रिकेने भारताचा विजयरथ रोखत वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील टीम इंडियाविरुद्धचा सलग तिसरा विजय नोंदवला. आता या पराभवातून सावरून, टीम इंडिया पुन्हा विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी सज्ज झाली आहे.

सामना कधी आणि कुठे?

भारतीय महिला संघ आपला चौथा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. हा ‘हाय-व्होल्टेज’ सामना रविवार, १२ ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणममधील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

हा रोमांचक सामना दुपारी ३ वाजता सुरु होईल, तर नाणेफेक (टॉस) दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी होईल. हरमनप्रीत कौर भारताचं नेतृत्व करेल, तर एलिसा हीली ऑस्ट्रेलियाची कमान सांभाळेल.

संघांची कामगिरी

  • स्पर्धेत दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी ३-३ सामने खेळले आहेत.
  • भारतीय संघाने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत, तर एका सामन्यात पराभूत व्हाव लागल.
  • ऑस्ट्रेलियाने २ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर त्यांचा १ सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

       
Tags: australiacricketHarmanpreet KaurICC TournamentICC Women's ODI World Cup 2025MatchWomenWomen in Sports
Previous Post

मुत्तकींच्या भारत भेटीत वादाची ठिणगी: पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारला; ‘लैंगिक वंशभेदा’चा मुद्दा ऐरणीवर

Next Post

Ahilyanagar : शेवगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या गावप्रमुखांची बैठक संपन्न

Next Post
Ahilyanagar :  शेवगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या गावप्रमुखांची बैठक संपन्न

Ahilyanagar : शेवगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या गावप्रमुखांची बैठक संपन्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी
बातमी

साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीकडून महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

by mosami kewat
April 12, 2026
0

भंडारा : साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात...

Read moreDetails
भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

भीम जयंतीत AI चा अतिरेक धोकादायक : सुजात आंबेडकर

April 12, 2026
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन! 

April 12, 2026
यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

यवतमाळ : विद्यमान पालकमंत्री व माजी मंत्र्यांच्या मतदारसंघात ‘वंचित’ची दमदार एन्ट्री

April 12, 2026
परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

परंडा येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

April 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home