Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

भोकरदन ॲसिड प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पीडितेची भेट ; दोषींवर कारवाईचे आश्वासन ‎ ‎

mosami kewat by mosami kewat
July 3, 2025
in Uncategorized
0
भोकरदन ॲसिड प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पीडितेची भेट ; दोषींवर कारवाईचे आश्वासन ‎ ‎

भोकरदन ॲसिड प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पीडितेची भेट ; दोषींवर कारवाईचे आश्वासन ‎ ‎

       

जालना : भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या ॲसिड हल्ल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी अखेर पीडित महिला शीला संदीप भालेराव यांची भेट घेतली आहे.

डॉ. पाटील यांनी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात जाऊन शीला भालेराव यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ‎

‎यावेळी डॉ. राजेंद्र पाटील यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा वानखेडे, डॉ. कासोद, डॉ. दीपक सोन्नी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विशाल मिसाळ, नितीन जोगदंडे, उपस्थित होते. ‎


       
Tags: Bhokardan acid caseDoctorshospital
Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘सेंगोल’ प्रदर्शनावरून वंचित बहुजन युवा आघाडीचा तीव्र विरोध; तात्काळ हटवण्याची मागणी

Next Post

वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक आणि पक्षप्रवेश उत्साहात पार

Next Post
वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक आणि पक्षप्रवेश उत्साहात पार

वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक आणि पक्षप्रवेश उत्साहात पार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Somanath Suryawanshi case : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश
बातमी

Somanath Suryawanshi case : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश

by mosami kewat
July 4, 2025
0

कोठडीतील मृत्यूबाबत न्यायालयाचा हा महत्वपूर्ण निर्णय : ॲड. प्रकाश आंबेडकर पुणे : परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर त्या विरोधात आंदोलन...

Read moreDetails
सुरज वाघंबरे यांच्या कुटुंबियांचे बाळासाहेब आंबेडकर यांनी केले सांत्वन

सुरज वाघंबरे यांच्या कुटुंबियांचे बाळासाहेब आंबेडकर यांनी केले सांत्वन

July 4, 2025
बीडमध्ये ‘शिवभोजन’ थाळीत भ्रष्टाचार: एकाच थाळीवर अनेक लाभार्थींचे फोटो काढून निधी लाटल्याचा आरोप‎‎

बीडमध्ये ‘शिवभोजन’ थाळीत भ्रष्टाचार: एकाच थाळीवर अनेक लाभार्थींचे फोटो काढून निधी लाटल्याचा आरोप‎‎

July 4, 2025
भाजप आणि काँग्रेस दोघेही बौद्ध विरोधी, राष्ट्र विरोधी - ॲड. प्रकाश आंबेडकर

भाजप आणि काँग्रेस दोघेही बौद्ध विरोधी, राष्ट्र विरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर

July 4, 2025
महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी सुजात आंबेडकर उद्या बोधगया (बिहार) जाणार! ‎

महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी सुजात आंबेडकर उद्या बोधगया (बिहार) जाणार! ‎

July 4, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क