Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पातूर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात पिकांचे नुकसान

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 12, 2024
in बातमी
0
पातूर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात पिकांचे नुकसान
       
प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी

अकोला: दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे पातूर मधील विवरा गावामध्ये आणि आसपासच्या अनेक गावात उभ्या असणाऱ्या पिकांचे विशेषतः लिंबू आणि मोसंबीच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडले आहेत. सरकारने या गोष्टीची दखल घेऊन ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा.अंजलीताई आंबेडकर यांनी केली आहे.

पातूर शहरामध्ये विवरा फाटा येथे धनंजय देशमुख यांच्या शिवारात परवा झालेल्या गारपुड्यामुळे प्रचंड नुकसान झाले. जवळजवळ 40 ते 50 लिंबूंची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. त्याचबरोबर झाडांचे लिंबू जमिनीवर पडले आहेत. या पार्श्वभुमीवर प्रा. आंबेडकर यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली.

Tags: AkolaAnjalitai AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मोदींना देश तोडायचा आहे

Next Post

तुषार गांधी यांचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे

Next Post
तुषार गांधी यांचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे

तुषार गांधी यांचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
October 2, 2026
0

फुले-आंबेडकरांच्या साहित्याबाबत PMOची दखल! मुंबई : फुले-आंबेडकरांच्या साहित्याबाबत सोशल मीडियावरील एका पोस्टची पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दखल घेत केंद्रीय विद्यापीठांकडून माहिती...

Read moreDetails
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

October 2, 2026
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home