Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

चोहट्टा पोटनिवडणुकीत ‘वंचित’ चा दणदणीत विजय!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 18, 2023
in Uncategorized, राजकीय
0
चोहट्टा पोटनिवडणुकीत ‘वंचित’ चा दणदणीत विजय!
       
अकोला : चोहट्टा बाजार सर्कल पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार योगेश पंजाबराव वडाळ यांनी ३८८१ मते घेत प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार गजानन नाळे यांचा १४०० मतांच्या अंतराने पराभव करून ते विजयी झाले. प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार गजानन नाळे यांना फक्त २३८७ मते मिळाली.

काँग्रेस चे उमेदवार रवींद्र अरबट यांच्या प्रचार सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थिती लावली होती तरी देखील त्यांच्या पारड्यात फक्त ७९५ मते जनतेने टाकली. याउलट वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार योगेश वडाळ यांच्या प्रचारासाठी वंचित चे कोणतेही मोठे नेते उपस्थित नव्हते तरीदेखील त्यांना मोठे बहुमत मिळाले.

माजी जिल्हा परिषद सभापती पंजाबराव वडाळ यांच्या निधनानंतर चोहट्टा सर्कल ची जागा रिक्त झाली होती. रिक्त जागेवर त्यांचे पुत्र योगेश वडाळ यांना उमेदवारी देण्यात आली होती.

Tags: AkolaPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

काँग्रेसचा अहंकार ‘वंचित’ ला आमंत्रण देण्यापासून रोखत आहे का? – वंचितचा सवाल

Next Post

‘बार्टी’ महासंचालक यांना वंचित युवा आघाडी घेराव घालणार !

Next Post
‘बार्टी’ महासंचालक यांना वंचित युवा आघाडी घेराव घालणार !

'बार्टी' महासंचालक यांना वंचित युवा आघाडी घेराव घालणार !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  
article

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

by mosami kewat
October 1, 2026
0

- संजीव चांदोरकर  एसआयआर च्या तांत्रिक बाबी , १३ कोटी नागरिकांची नावे वगळली जाणे , दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक...

Read moreDetails
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026
नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

September 30, 2026
औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

September 30, 2026
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home