Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मेडिकलमधील निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू – वंचित बहुजन आघाडीची चौकशीची मागणी

mosami kewat by mosami kewat
July 24, 2025
in बातमी
0
मेडिकलमधील निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू – वंचित बहुजन आघाडीची चौकशीची मागणी

मेडिकलमधील निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू – वंचित बहुजन आघाडीची चौकशीची मागणी

नागपूर : बाबुळखेडा येथील नंदा आणि चेतन बोरकर या दाम्पत्याला तब्बल पंधरा वर्षांनंतर बाळप्राप्ती झाली, परंतु दुर्दैवाने सरकारी मेडिकल कॉलेजमधील नर्सेसच्या संपामुळे बाळाच्या देखभालीत झालेल्या निष्काळजीपणामुळे काही तासांतच बाळाचा मृत्यू झाला. ही घटना समजताच वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण नागपूर विधानसभेचे नेते विजय पाटील यांनी मेडिकलच्या मुख्य अधिष्ठाता गजनी साहेबांची भेट घेऊन यासंदर्भात लिखित निवेदन दिले.

विजय पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, संवेदनशील रुग्ण, विशेषतः बाळंतिणी आणि नवजात बाळांवर विशेष लक्ष दिले पाहिजे. आरोग्यसेवेतील कुचराईमुळे सामान्य जनतेचा सरकारी यंत्रणांवरचा विश्वास उडतो आहे. अशा घटना टाळण्यासाठी आरोग्य व्यवस्थेने अधिक दक्ष राहिले पाहिजे.

ते पुढे म्हणाले, पोलीस, मिलिटरी आणि मेडिकल कर्मचारी हे समाजाचे रक्षक आहेत. त्यांना मूलभूत सुविधा आणि सन्मान देण्यात आले, तर त्यांना आंदोलन करण्याची वेळच येणार नाही. जनतेच्या गैरसोयी टाळण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.

या निवेदनप्रसंगी किरण देवरे, राहुल भिमटे, भगवान कांबळे, प्रशांत शेंडे, मृत बाळाचे वडील चेतन बोरकर, शत्रुघ्न विजय, मोहम्मद घोष, किशोर धोटे व इतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Child DeathnagpurNagpur Medical Collegevbaforindia
Previous Post

दौंड गोळीबार प्रकरणी अजित पवार गटाचे आमदाराच्या भावासह तिघांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Next Post

पारस तालुका बाळापूर येथे ढगफुटी! वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिली भेट!

Next Post
पारस तालुका बाळापूर येथे ढगफुटी! वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिली भेट!

पारस तालुका बाळापूर येथे ढगफुटी! वंचित बहुजन आघाडी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दिली भेट!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘नरेंदर, कब मिलेंगा गॅस सिलेंडर?’ गॅस टंचाईविरोधात आज राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
बातमी

‘नरेंदर, कब मिलेंगा गॅस सिलेंडर?’ गॅस टंचाईविरोधात आज राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

by mosami kewat
April 6, 2026
0

मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर आज, ६ एप्रिल २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन...

Read moreDetails
Bribe Case : मंत्रालयात पुन्हा भ्रष्टाचाराचा स्फोट; ६ लाखांच्या लाचेसह कक्ष अधिकारी अटकेत!

Bribe Case : मंत्रालयात पुन्हा भ्रष्टाचाराचा स्फोट; ६ लाखांच्या लाचेसह कक्ष अधिकारी अटकेत!

April 6, 2026
भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का - ॲड. प्रकाश आंबेडकर

भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 5, 2026
नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 5, 2026
दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

April 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home