Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भेल प्रकल्प सुरू व्हावा, यासाठी शेतकऱ्यांचे साखळी उपोषण

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 15, 2024
in बातमी
0
भेल प्रकल्प सुरू व्हावा, यासाठी शेतकऱ्यांचे साखळी उपोषण
       

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुका येथील मुंडीपार, बाह्मणी/खैरी येथील ४७६ एकर जागा २०१३ साली, शासनाने शेतकऱ्यांकडून भेल (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड) या प्रकल्पासाठी अधिकग्रहीत केली. पण अद्याप ही सदर जागेवर प्रकल्प तयार झाला नाही. भेल प्रकल्प सुरू व्हावं, ह्यासाठी भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी बेमुदत साखळी उपोषण आंदोलन करीत आहेत.

आज दिनांक 13 जुलै रोजी आंदोलनस्थळी भेट देत, या लढ्यात आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगत वंचित बहुजन महिला आघाडी भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष तनुजा अमित नागदेवे भेट दिली. भेल कंपनी सुरू करा किंवा या जागेवर शेतकऱ्यांना शेती तरी करू द्या. यातच एका प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्याने कीटकनाशक पासन करून आत्महत्यांचा प्रयत्न केला होता, या प्रकल्पाला लक्ष केंद्रित केले नाही. या तीन पिंपळगाव बामनी खैरी मुंडेपार ह्या गावातील लोकांची जमीन प्रकल्पामध्ये गेल्यानंतर त्या शेतकऱ्यांचे मुलंबाळ बेरोजगार झाले आहेत. तरी पण इथले राजकीय नेत्यांना या प्रकल्पाचे काही घेणे देणे नाही. या जिल्ह्यात राजकीय मोठे मोठे नेते आहेत तरीपण एके मोठ्या नेत्यांनी आवाज उचलला नाही.

भेल प्रकल्प शेतकरी संघटना समितीचे अध्यक्ष व सरपंच विजय नवखरे, पिंपळगावचे सरपंच श्याम शिवणकर, प्रदीप मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य पवन तवाडे, सिंधुबाई नवखरे, अशोक दिगोरे, शेखराम बेदरकर, कृष्णा रोकडे, मुकेश मेनपाले, परमानंद मेनपाले, महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे, जिल्हा सहसचिव यादोराव गणवीर, लाखनी तालुका अध्यक्ष श्रीकांत नागदेवे, साकोली तालुका महासचिव अमित नागदेवे, गणेश गजभिये कांता गजभिये आदी उपस्थित होते.


       
Tags: bhandarabhelPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

प्रस्थापित कारखानदारांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवणार – प्रा.किसन चव्हाण

Next Post

नामांतराच्या वेळेसारखी परिस्थिती निर्माण झाली

Next Post
नामांतराच्या वेळेसारखी परिस्थिती निर्माण झाली

नामांतराच्या वेळेसारखी परिस्थिती निर्माण झाली

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
संविधान सन्मान महासभेला उद्या उसळणार जनसागर! संविधानवादी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : वंचित बहुजन आघाडीचे आवाहन
बातमी

संविधान सन्मान महासभेला उद्या उसळणार जनसागर! संविधानवादी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : वंचित बहुजन आघाडीचे आवाहन

by mosami kewat
November 24, 2025
0

मुंबई : भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असलेल्या २५ नोव्हेंबरच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने मुंबईत शिवाजी पार्क येथे “संविधान...

Read moreDetails
बॉलिवूडच्या ‘ही-मॅन’चा अस्त: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन; दिग्गजांनी दिला अखेरचा निरोप

बॉलिवूडच्या ‘ही-मॅन’चा अस्त: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन; दिग्गजांनी दिला अखेरचा निरोप

November 24, 2025
Nashik : ‘वंचित बहुजन आघाडी’चा इगतपुरीमध्ये विजयी संकल्प; सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन

Nashik : ‘वंचित बहुजन आघाडी’चा इगतपुरीमध्ये विजयी संकल्प; सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन

November 24, 2025
उद्या मुंबईत भव्य ‘संविधान सन्मान महासभा’; वंचित बहुजन आघाडीची शासनाकडे टोलमाफीची मागणी!

उद्या मुंबईत भव्य ‘संविधान सन्मान महासभा’; वंचित बहुजन आघाडीची शासनाकडे टोलमाफीची मागणी!

November 24, 2025
वंचित बहुजन आघाडीमध्ये अनेकांचा पक्ष प्रवेश

वंचित बहुजन आघाडीमध्ये अनेकांचा पक्ष प्रवेश

November 24, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home