बातमी

आसाममध्ये सुखोई-३० कोसळले; दोन शूर वैमानिकांना वीरमरण

गुवाहाटी: भारतीय हवाई दलाचे (IAF) सामर्थ्य मानले जाणारे सुखोई-३० एमकेआय हे लढाऊ विमान आसाममध्ये कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या...

Read moreDetails

अकोला महानगरपालिकेत ‘वंचित’ चे सोशल इंजिनिअरिंग; माहेश्वरी समाजाचे सुनिल इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदासाठी संधी

अकोला : वंचित बहुजन आघाडी नेहमीच वंचित, उपेक्षित आणि विविध समाजघटकांना राजकीय प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करत आली आहे. सामाजिक समतोल...

Read moreDetails

भारत अमेरिकेचे 51 वे राज्य आहे का?; तेल खरेदीवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर हल्लाबोल !

मुंबई : अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यास 30 दिवसांची “परवानगी” दिल्याच्या वृत्तानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश...

Read moreDetails

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या!

मुंबई : दिल्लीमध्ये मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले असून देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालपदांवर नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रपती...

Read moreDetails

भारताचा थरारक विजय; टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये सलग दुसरी एंट्री! 

T20 World Cup: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडवर ७ धावांनी रोमांचक...

Read moreDetails

MPSC Result 2026 : पोलीस उपनिरीक्षक पदावर स्वराज चव्हाण यांची निवड

जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या परीक्षेत प्रा. किसन चव्हाण यांचे चिरंजीव स्वराज सुनीता किसन चव्हाण यांची पोलीस उपनिरीक्षक...

Read moreDetails

औरंगाबाद महानगरपालिक स्थायी समिती सदस्यपदी वंचितचे अमित भुईगळ यांची निवड

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सदस्य निवडी नुकत्याच जाहीर झाल्या. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक...

Read moreDetails

पंतप्रधान मोदींसह अंबानींच्या फोटोंची जालन्यात होळी; एपस्टिन फाईल्स प्रकरणावरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

जालना : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालना येथे केंद्र सरकार आणि संबंधित उद्योगपतींविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड...

Read moreDetails

पंचशील आणि २२ प्रतिज्ञांचे आचरण हाच खरा धम्मप्रचार; माजलगाव येथे जिल्हास्तरीय धम्मप्रचारक गौरव सोहळा उत्साहात पार

माजलगाव ( बीड) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला सद्धम्माचा विचार घराघरात पोहोचवणाऱ्या धम्मयोद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी माजलगाव येथे आयोजित करण्यात...

Read moreDetails

एपस्टीन फाईल प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; यवतमाळमध्ये मोदींच्या प्रतिमेची होळी करून निषेध

यवतमाळ : जगभरात खळबळ माजवून देणाऱ्या एपस्टीन फाईल प्रकरणावरून आता भारतातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या प्रकरणात भारतातील...

Read moreDetails
Page 95 of 296 1 … 94 95 96 … 296
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : गुजराती उद्योगपतींनी भाजपला आपल्या खिशात ठेवले आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून गुजराती उद्योगपतींनी काँग्रेस,...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts