बातमी

सत्तास्थापनेसाठी भाजपमध्ये विलीन व्हा ? – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून नवीन माहिती देत खळबळ...

Read moreDetails

वंचित युवा आघाडीच्या काळे फासण्याच्या दणक्याने समाज कल्याण आयुक्तालयास आली जाग.

पात्र विद्यार्थ्यांना लाभाचे वाटप करीत २० जून पर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश पारित. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ...

Read moreDetails

राज्य निवडणूक आयोगाकडून अनुसूचित जाती जमातीच्या कायदेशीर हक्काचे हनन – राजेंद्र पातोडे.

अनुसूचित जाती/जमातीची लोकसंख्या शून्य असलेल्या प्रभागात अनुसूचित जाती/जमातीचे आरक्षण ठेवण्याचा बेकायदा आदेश काढणाऱ्या अविनाश सणस उपायुक्त, राज्य निवडणूक आयोग, ह्यांच्या...

Read moreDetails

बार्टीच्या स्पर्धा परीक्षांत येणाऱ्या अडचणींबाबत विद्यार्थ्यांनी घेतली वंचित युवा आघाडी पदाधिकार्यांची भेट.

पुणे - दि. ७ बार्टी द्वारे संचालित स्पर्धा परीक्षा संबंधी येणाऱ्या अडचणी बाबत विध्यर्थ्यांनी वंचित युवा आघाडी पदाधिकारी ह्यांची भेट...

Read moreDetails

समकालीन राजकारण : आंबेडकरवादी आकलन ऍमेझॉनवर बेस्ट सेलर !

मुंबई - ॲड. प्रकाश आंबेडकर लिखित 'समकालीन राजकारण : आंबेडकवादी आकलन' हे पुस्तक अमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग साईटवर प्रथम क्रमांकाचे...

Read moreDetails

गरीब मराठे व ओबीसींनी मतदान करतांना विचार करा – प्रकाश आंबेडकर

अमरावती - राज्यातील श्रीमंत व विशेषत: सत्ताधारी मराठे गरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी नकारात्मक आहे. राज्यकर्ते मराठे गरीब मराठ्यांनाच स्वीकारत नाही, मग...

Read moreDetails

वंचित बहुजन आघाडी आगामी निवडणूका सर्व ताकदीने लढवणार – प्रा. किसन चव्हान

जिल्ह्यातील गट प्रमुख व गण प्रमूख यांचा घेतला आढावा बीड - आगामी काळातील सर्व स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याच्या...

Read moreDetails

बोगस ‘इम्पिरीकल डेटा’ मुळे सर्वोच्च न्यायालयाने नाकारले ओबीसी आरक्षण – राजेंद्र पातोडे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणा संबंधी राज्य सरकारकडून बोगस 'इम्पिरीकल डेटा' सादर करून थातूरमातूर पद्धतीने ओबीसींना राजकीय आरक्षण देत असल्याचे भासविले जात...

Read moreDetails

‘राज ठाकरेंवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करा आणि पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांना निलंबित करा’

वंचित बहुजन आघाडी चे प्रवक्ते फारूक अहमद यांची मागणी औरंगाबाद (प्रतिनिधी) औरंगाबादेत चिथावणीखोर भाषण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या राज...

Read moreDetails

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाला आपले मानले. – प्रा. अंजलीताई आंबेडकर

अकोला- अकोला तालुक्यातील टाकळी पोटे येथे आदिवासी समाजाच्या तरूण सरपंच सौ. जयाताई गजानन चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१...

Read moreDetails
Page 247 of 260 1 246 247 248 260
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

अकोल्यात भर पावसात वंचितची प्रदेश पदाधिकारी निवडणूक उत्साहात 

अकोला: वंचित बहुजन आघाडी प्रदेश कार्यकारिणी निवडणुक गुरुवार, ३० जुलै रोजी पार पडली. अकोला शहरातील अशोक वाटिका येथील मतदान केंद्रावर...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts