Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबईत बौध्द समाज संवाद दौऱ्याचे उद्घाटन !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 25, 2025
in बातमी
0
मुंबईत बौध्द समाज संवाद दौऱ्याचे उद्घाटन !
       

मुंबई : भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या हस्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थित बौद्ध समाज संवाद दौऱ्याचे प्रातिनिधिक उद्घाटन रविवारी (26 जानेवारी) सायं. चैत्यभूमी, दादर येथे होणार आहे.

अशोक सोनोने, यू.जी. बोराळे, राजेंद्र पातोडे, अमित भुईगळ, महेंद्र रोकडे हे वंचित बहुजन आघाडीचे आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, माथाडी कामगार, विद्वत सभा तसेच भारतीय बौध्द महासभा – समता सैनिक दल आणि बौध्द महासभा महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी, जिल्हा तालुका आणि वॉर्ड शाखा पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.


       
Tags: Bhartiy Bauddh MahasabhamumbaiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मोदींच्या गुन्हेगारी भूतकाळामुळेच ट्रम्प यांच्या शपथविधीचे निमंत्रण नाही

Next Post

बौध्द समाज संवाद दौऱ्याचे चैत्यभूमी येथून डॉ. भिमरावजी आंबेडकरांचे हस्ते उद्घाटन !

Next Post
बौध्द समाज संवाद दौऱ्याचे चैत्यभूमी येथून डॉ. भिमरावजी आंबेडकरांचे हस्ते उद्घाटन !

बौध्द समाज संवाद दौऱ्याचे चैत्यभूमी येथून डॉ. भिमरावजी आंबेडकरांचे हस्ते उद्घाटन !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
'हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही'; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
बातमी

‘हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही’; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

by mosami kewat
March 24, 2026
0

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय देताना स्पष्ट केले आहे की, अनुसूचित जातीतील (SC) एखाद्या व्यक्तीने हिंदू, शीख...

Read moreDetails
दिल्लीला वेढा घालुया!

दिल्लीला वेढा घालुया!

March 24, 2026
निवडणूक आयोगावर ‘भाजपचा शिक्का’! केरळमध्ये लोकशाहीच्या विश्वासाला तडा?

निवडणूक आयोगावर ‘भाजपचा शिक्का’! केरळमध्ये लोकशाहीच्या विश्वासाला तडा?

March 24, 2026
वाजेगाव ईदगाह परिसरातील घटनेवर वंचित बहुजन आघाडीची पुढाकार; निष्पक्ष, पारदर्शक आणि वैज्ञानिक चौकशीची मागणी

वाजेगाव ईदगाह परिसरातील घटनेवर वंचित बहुजन आघाडीची पुढाकार; निष्पक्ष, पारदर्शक आणि वैज्ञानिक चौकशीची मागणी

March 24, 2026
टुकार भोसले ची राजकीय भोंदूगिरी…

टुकार भोसले ची राजकीय भोंदूगिरी…

March 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home