Amravati : आशा वर्करच्या मानधन रोखण्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक; तिवसा येथे ठिय्या आंदोलन
अमरावती : तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील आशा वर्कर कामिनीताई कांबळे यांचे मानधन गेल्या तीन वर्षांपासून जाणीवपूर्वक रोखण्यात आले. या अन्यायाविरोधात...














