कोला: युवक युवतींना मोठ्या प्रमाणात त्यांचे कला गुणांना वाव मिळावा आणि मंच उपलब्ध व्हावे हा दृष्टिकोन ठेवून येत्या २५ फेब्रुवारी रोजी अकोला शहरात वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने पक्षनेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर, नेत्या प्रा अंजलीताई आंबेडकर आणि युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वात “युवा महोत्सव २०२४” आयोजन करण्याचे युवा आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने ठरविले आहे. त्या संदर्भात आज स्थानिक शासकीय विश्रामगृह अकोला येथे आज जिल्हा कमिटीने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आली होते. सदर बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेश प्रवक्ते तथा युवा प्रदेश महासचिव राजेंद्र भाऊ पातोडे हे होते.
तसेच बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत घोगरे हे होते. सदर बैठकीला जिल्हा, महानगर, तालुका, सर्कल, गण पदाधिकारी यांच्यासह जिल्हाभरातून मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
यावेळी युवा महोत्सव साठी जिल्हाभरातून आलेल्या युवकांनी आपल्या सूचना मांडल्या आणि युवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक असलेले आद. राजेंद्र भाऊ पातोडे ह्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे होते, बैठकीचे संचालन महासचिव राजकुमार दामोदर यांनी केले.
यावेळी युवा आघाडीचे पदाधिकारी आशिष मांगुळकर, आदित्य इंगळे, योगेश वडार, अशी सरपटे, मनोज इंगळे, आनंद शिरसाट, जितेंद्र खंडारे, हर्षल पाटील, आदित्य गायकवाड, विजय सोळंके, अभिषेक खाडे, अभिजीत इंगळे, विजेंद्र खंडारे, शेख शमशुद्दीन, विवेक गवई, आकाश गवळी, दादाराव पवार, शुभम टाले, मिलिंद दामोदर, रणजीत शिरसाट, महेंद्र तायडे, अक्षय ऊपरवट, महेश शर्मा, आकाश कांबळे, अतिश दामोदर, रोशन ठोंबरे, नंदकिशोर मापारी, स्वप्निल वाघ, आशिष सरपटे, पंकज मोहोळ, अंकुश पटेल, मंगेश कांबळे, सिद्धार्थ शिरसाट, अभय इंगळे, दीपक ढवळे, प्रदीप दामोदर, अश्वजीत शिरसाठ, शैलेश शिरसाठ,आकाश जाधव, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच शुभम इंगळे, सुबोध डोंगरे, नितीन वानखडे, ऋषिकेश खंडारे, सुकट डोंगरे, नकुल काटे, मयूर सपकाळ, आशिष सोनवणे, कपिल भोसले, खंडूजी गाठोड, राहुल कळम, अनिकेत इंगळे, प्रशिष इंगळे, प्रज्वल तायडे, स्वराज माहूर वाघ, अंकुश वाघमारे, रवी गवई, शुद्धधन भोसले, विजय आढाव, विकास वानखडे, मंगेश देशमुख, सुनील बंड, प्रशिक इंगळे, मोहन ठाकरे, मुकुंद वानखडे, धीरज सावळे, विनोद वानखडे, रणधीर तायडे, सोहन लांडगे, अनिकेत खिराडे हे देखील उपस्थित होते.
सचिन रोहनकार, मोहम्मद अझहर, मोहम्मद अन्सार, नागेश तायडे, आकाश वाकोडे, मिलिंद खंडारे, राजेश रेडे, सचिन धुळे, विलास सपकाळ, स्वप्नील तायडे, श्रीकृष्ण देवकुणबी, सागर तायडे, जिग्नेश सोनवणे, निलेश इंगळे, धम्मपाल इंगळे, रत्नदीप तायडे, राजेश जंजाळ, प्रवीण किरत्कार, हर्षल सावरकर, सिद्धांत वानखडे, श्रीकांत सदार, पवन शिरसाट, राहुल पाटील, सचिन उमाळे, निशांत राठोड, नासरी चव्हाण, मीनल मेंढे, तुषार वाघ, विकास आरकराव, वीरेंद्र रखराव, सिद्धार्थ डोंगरे, राहुल कोल्हे, शिरसाठ बोले, संदीप बोदडे, निर्भय पोहरे प्रामुख्याने उपस्थित होते.