Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

ॲड. प्रकाश आंबेडकरांचे शालेय मंत्र्यांना सवाल अन् जातीच्या उल्लेखाचा निर्णय रद्द !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 19, 2025
in राजकीय
0
ॲड. प्रकाश आंबेडकरांचे शालेय मंत्र्यांना सवाल अन् जातीच्या उल्लेखाचा निर्णय रद्द !
       
ॲड. प्रकाश आंबेडकरांचे दादा भुसे यांना सवाल

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना 10 वी आणि 12 वीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख केल्याने सवाल केले होते. या नंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय मागे घेतला आहे. आता इयत्ता 10 आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षेसाठी नोव्याने प्रवेशपत्र जारी करण्यात येणार आहेत.

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले होते की, बाटली बदलली तरी दारू तीच आहे. दारूच्या वासाने कुठली दारू आहे हे कळते. तेव्हा तुमचे आताचे धोरण म्हणजे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची जात हॉल तिकिटावर आणून तुम्ही काय करू पाहत आहात, हे लोकांना कळते. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे एकदा कायदा विभागाला विचारून घ्या की, परीक्षेच्या हॉल तिकिटाची कायद्याची वैधता किती आहे आणि शाळा सोडण्याच्या दाखल्याची किती आहे, जनता आपल्याला वेड्यात काढेल असे स्टेटमेंट देऊ नका. हा नवीन प्रकार आहे की, कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करायचे आणि कोणाला नापास करायचे.

70 च्या दशकात तोंडी परीक्षेत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थोपटताना चाचपून निर्णय घेतला जात होता की, याला पहिल्या प्रयत्नात पास करायचे की 3-4 प्रयत्न करायला लावायचे. ही तीच पद्धत नव्याने आणत आहात असेही आंबेडकरांनी म्हटले होते.

Tags: Dada BhusehscPrakash AmbedkarsscVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

शाळेच्या हॉल तिकिटावर जातीच्या उल्लेखावरून ॲड. आंबेडकर संतप्त !

Next Post

बाळासाहेब आंबेडकर आम्हाला न्याय देतील : सोट कुटुंबीय

Next Post
बाळासाहेब आंबेडकर आम्हाला न्याय देतील : सोट कुटुंबीय

बाळासाहेब आंबेडकर आम्हाला न्याय देतील : सोट कुटुंबीय

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मराठवाडा मुक्तिसंग्राम: डॉ. आंबेडकरांची राष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि वंचितांचा लढा
बातमी

मराठवाडा मुक्तिसंग्राम: डॉ. आंबेडकरांची राष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि वंचितांचा लढा

by mosami kewat
September 18, 2026
0

- आकाश मनिषा संतराम नुकताच १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात पार पडला. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान...

Read moreDetails
समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता काबीज करणे गरजेचे – प्रा. नागोराव पांचाळ

समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता काबीज करणे गरजेचे – प्रा. नागोराव पांचाळ

September 18, 2026
Gen Z च्या प्रश्नांना, अपेक्षांना आणि विचारांना समजून घेण्यासाठी थेट संवादाचे विचारपीठ निर्माण करणे आवश्यक आहे – उत्कर्षा रूपवते

Gen Z च्या प्रश्नांना, अपेक्षांना आणि विचारांना समजून घेण्यासाठी थेट संवादाचे विचारपीठ निर्माण करणे आवश्यक आहे – उत्कर्षा रूपवते

September 17, 2026
जय भीम जेन झी! औरंगाबादमध्ये सुजात आंबेडकरांचा भव्य टाऊनहॉल; शेअर केला भन्नाट टीझर, पाहा व्हिडिओ

जय भीम जेन झी! औरंगाबादमध्ये सुजात आंबेडकरांचा भव्य टाऊनहॉल; शेअर केला भन्नाट टीझर, पाहा व्हिडिओ

September 17, 2026
नांदेड: खोब्रागडे नगरमधील बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरण; संशयित आरोपीला अटक, वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या पाठीशी

नांदेड: खोब्रागडे नगरमधील बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरण; संशयित आरोपीला अटक, वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या पाठीशी

September 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home