Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

भारत जोडो न्याय यात्रेच्या समापन महासमारोहाचे निमंत्रण स्वीकारले

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 16, 2024
in राजकीय
0
भारत जोडो न्याय यात्रेच्या समापन महासमारोहाचे निमंत्रण स्वीकारले
       
ॲड. प्रकाश आंबेडकर यांची ट्विटवर माहिती

मुंबई : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण मला मिळाले असून, ते निमंत्रण मी स्वीकारले असल्याचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.

त्यात म्हटले आहे की, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी दिलेले भारत जोडो न्याय यात्रेच्या समापन महासमारोहाचे निमंत्रण मला मिळाले आहे. मी काल निमंत्रण स्वीकारले आहे आणि 17 मार्चला शिवाजी पार्क, मुंबई येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.

तसेच 17 मार्चला मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना राजगृह येथे भोजनाचे निमंत्रण आम्ही दिले आहे, अशा आशयाचे पत्र आंबेडकर यांनी ट्वीटवर पोस्ट केले आहे.

Tags: CongressmahavikasaghadiPrakash AmbedkarRahul GandhiVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

शेतकरी आंदोलनाला ‘वंचित’ चा पाठिंबा

Next Post

एकटे किंवा सगळे मिळून लढुया पण, लढण्याची तयारी ठेवा – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
एकटे किंवा सगळे मिळून लढुया पण, लढण्याची तयारी ठेवा – ॲड. प्रकाश आंबेडकर

एकटे किंवा सगळे मिळून लढुया पण, लढण्याची तयारी ठेवा - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नांदगाव पोडे, विसापूरातील शेतकऱ्यांना दिलासा; वंचितच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कामाला सुरुवात
बातमी

नांदगाव पोडे, विसापूरातील शेतकऱ्यांना दिलासा; वंचितच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कामाला सुरुवात

by mosami kewat
February 28, 2026
0

चंद्रपूर : नांदगाव पोडे व विसापूर हद्दीतील शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षांपासून WCL कडून सोडण्यात येणाऱ्या वेस्ट वॉटरमुळे मोठ्या समस्यांना सामोरे...

Read moreDetails
औरंगाबादमध्ये जागतिक बौद्ध धम्मपरिषदेचा उत्साह; भिमराव आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन 

औरंगाबादमध्ये जागतिक बौद्ध धम्मपरिषदेचा उत्साह; भिमराव आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन 

February 28, 2026
मराठीची नवी परिभाषा: भावनिक साहित्याकडून भौतिक सक्षमीकरणाकडे

मराठीची नवी परिभाषा: भावनिक साहित्याकडून भौतिक सक्षमीकरणाकडे

February 28, 2026
बोलिव्हियामध्ये नोटांनी भरलेले विमान कोसळले, १५ जणांचा मृत्यू: ३० जखमी

बोलिव्हियामध्ये नोटांनी भरलेले विमान कोसळले, १५ जणांचा मृत्यू: ३० जखमी

February 28, 2026
Iran Israel War : इस्त्रायलचा इराणवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला

Iran Israel War : इस्त्रायलचा इराणवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला

February 28, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home