Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

लातुरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी नियोजन बैठक संपन्न

mosami kewat by mosami kewat
September 3, 2025
in Uncategorized, बातमी
0
लातुरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी नियोजन बैठक संपन्न

लातुरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी नियोजन बैठक संपन्न

लातूर : वंचित बहुजन आघाडीच्या आगामी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या नियोजनासाठी लातूर येथे एक विशेष बैठक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या निर्देशानुसार आयोजित या बैठकीत लवकरच होणाऱ्या शिबिरात संघटनात्मक बांधणी, निवडणूक रणनीती आणि वंचित समाजाच्या सक्षमीकरणावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
‎
‎भालचंद्र ब्लड बँक येथे आयोजित या बैठकीला नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि राज्य नेते अविनाश भोसीकर, युवक कार्यकारी सदस्य अमोल लांडगे, जिल्हा निरीक्षक सिद्धोधन सावंत, जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद, महिला जिल्हाध्यक्षा मंजू निंबाळकर यांच्यासह ॲड. रोहित सोमवंशी, सचिन गायकवाड, सुजाता आजनिकर, विनोद खटके आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
‎
‎यावेळी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत वंचित बहुजन आघाडी ही संविधानवादी, आंबेडकरवादी आणि पुरोगामी विचारसरणीवर आधारित असून, सामाजिक न्यायासाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले.

Tags: Anjali AmbedkarlaturPrakash AmbedkarVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

कोठारी येथे सांची बुद्ध विहारात वर्षावास निमित्त प्रवचन कार्यक्रम संपन्न

Next Post

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या ; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन!

Next Post
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या ; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन!

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या ; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी’ उपक्रमाला औरंगाबादमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
बातमी

‘वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी’ उपक्रमाला औरंगाबादमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

by mosami kewat
July 13, 2026
0

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबाद मध्य शहराच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी' या अभिनव उपक्रमाला...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीचा हिंगोली जिल्हा कार्यकर्ता मेळावा व नूतन तालुका कार्यकारिणी सत्कार व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात 

वंचित बहुजन आघाडीचा हिंगोली जिल्हा कार्यकर्ता मेळावा व नूतन तालुका कार्यकारिणी सत्कार व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात 

July 13, 2026
माळशिरसमध्ये महिला शेतमजुराची गोळी झाडून हत्या; वंचित बहुजन आघाडीकडून कुटुंबियांची सांत्वनपर भेट

माळशिरसमध्ये महिला शेतमजुराची गोळी झाडून हत्या; वंचित बहुजन आघाडीकडून कुटुंबियांची सांत्वनपर भेट

July 13, 2026
कायदा कागदावरच : गटारातील मृत्यूंची शंभरी पार ; स्वच्छता कामगारांच्या सुरक्षेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह

कायदा कागदावरच : गटारातील मृत्यूंची शंभरी पार ; स्वच्छता कामगारांच्या सुरक्षेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह

July 11, 2026
कॉर्पोरेटचे कार्टेल आणि मायक्रो-उद्योजकांचा चक्रव्यूह

कॉर्पोरेटचे कार्टेल आणि मायक्रो-उद्योजकांचा चक्रव्यूह

July 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home