Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आमदार बबनराव लोणीकर यांचे वादग्रस्त विधान; अंगावरील कपडे, पेरणीसाठी मोदी सरकारने दिलेले ६ हजार रुपये, सर्व आमच्या सरकारमुळेच!

mosami kewat by mosami kewat
June 26, 2025
in बातमी, राजकीय
0
आमदार बबनराव लोणीकर यांचे वादग्रस्त विधान; अंगावरील कपडे, पेरणीसाठी मोदी सरकारने दिलेले ६ हजार रुपये, सर्व आमच्या सरकारमुळेच!

आमदार बबनराव लोणीकर यांचे वादग्रस्त विधान; अंगावरील कपडे, पेरणीसाठी मोदी सरकारने दिलेले ६ हजार रुपये, सर्व आमच्या सरकारमुळेच!

0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       
‎ जालना : भाजप आमदार बबनराव लोणीकर पुन्हा एकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी सरकारवर टीका करणाऱ्या तरुणांना लक्ष्य करत सडकून टिप्पणी केली आहे. ‎ ‎यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्याच दिसून येत आहे. (Babanrao Lonikar)

याबाबत विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‎ ‎एका सोलर योजनेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना लोणीकर यांची जीभ घसरली. त्यांनी थेट तरुणांना उद्देशून म्हटले की, तुमच्या अंगावरील कपडे, पायातील चप्पल, हातातील मोबाईल आणि तुमच्या वडिलांना पेरणीसाठी मोदी सरकारने दिलेले ६ हजार रुपये, हे सर्व आमच्या सरकारमुळेच आहे. ‎ ‎

तेसच, तुमच्या आईचा पगार, वडिलांचे पेन्शन आणि ‘लाडकी बहीण योजने’तून आई, बहीण आणि पत्नीच्या खात्यावर आलेले पैसे हे सर्व आमच्यामुळे आहे, असं लोणीकर म्हणाले. ‘आमचंच घेता आणि आमच्याच तंगड्या वर करता’ अशा तीव्र शब्दांत त्यांनी टीकाकारांवर निशाणा साधला. ‎(Babanrao Lonikar)

या विधानामुळे लोणीकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांनी लोणीकर यांच्या या वक्तव्याला ‘ब्रिटिशांची देशी आवृत्ती’ असे संबोधले आहे. ‎ ‎ लोकशाहीत अशी भाषा योग्य नाही, असे म्हणत विरोधकांनी लोणीकर यांना त्यांच्या आमदारकीची आठवण करून दिली. तुमचे कपडे, बूट, आमदारकी, गाडीतील डिझेल, विमानाचे तिकीट आणि विधानसभेतील स्थान हे सर्व जनतेमुळेच आहे, असे प्रत्युत्तर देत विरोधकांनी जनतेला आगामी निवडणुकीत हे बोल लक्षात ठेवण्याचे आवाहन केले आहे. ‎

Tags: Babanrao Lonikarcontroversialjalnamlastatement
Previous Post

Maharashtra Assembly Election 2024 : आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

छत्रपती शाहू महाराज जयंती वंचित बहुजन आघाडी कार्यालयात उत्साहात साजरी; प्रकाश आंबेडकरांनी केले अभिवादन

Next Post
Chhatrapati Shahu Maharaj : छत्रपती शाहू महाराज जयंती वंचित बहुजन आघाडी कार्यालयात उत्साहात साजरी; प्रकाश आंबेडकरांनी केले अभिवादन

बातमी

छत्रपती शाहू महाराज जयंती वंचित बहुजन आघाडी कार्यालयात उत्साहात साजरी; प्रकाश आंबेडकरांनी केले अभिवादन

मुंबई: वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील केंद्रीय कार्यालयात आज राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने वंचित ...

June 26, 2025
आमदार बबनराव लोणीकर यांचे वादग्रस्त विधान; अंगावरील कपडे, पेरणीसाठी मोदी सरकारने दिलेले ६ हजार रुपये, सर्व आमच्या सरकारमुळेच!
बातमी

आमदार बबनराव लोणीकर यांचे वादग्रस्त विधान; अंगावरील कपडे, पेरणीसाठी मोदी सरकारने दिलेले ६ हजार रुपये, सर्व आमच्या सरकारमुळेच!

‎ जालना : भाजप आमदार बबनराव लोणीकर पुन्हा एकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी सरकारवर टीका करणाऱ्या तरुणांना ...

June 26, 2025
आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार - ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

Maharashtra Assembly Election 2024 : आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार – ॲड. प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणूक पारदर्शक होती का?; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा कोर्टाच्या निर्णयावर सवाल!मुंबई : 2024 मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ...

June 26, 2025
आणीबाणीच्या राजकारण आणि हुकुमशाही व्यवस्थेची पायाभरणी !
विशेष

आणीबाणीच्या राजकारण आणि हुकुमशाही व्यवस्थेची पायाभरणी!

आज लोकशाहीची हत्या करणाऱ्या काँग्रेसच्या आणि इंदिरा गांधींच्या निर्णय विरोधात भाजप शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या सरकारने प्रकाशित केलेली ...

June 26, 2025
स्मार्ट प्रीपेड मीटरवरून वाद पेटला; नागरिकांचा संताप, महावितरणवर खासगीकरणाचे आरोप
Uncategorized

स्मार्ट प्रीपेड मीटरवरून वाद पेटला; नागरिकांचा संताप, महावितरणवर खासगीकरणाचे आरोप

राज्यात महावितरणकडून स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची मोहीम राबवली जात असताना नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन ...

June 26, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क