Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

रशियाचे युक्रेनच्या 2 शहरांवर हल्ले, ३१५ ड्रोन आणि ७ क्षेपणास्त्र डागले

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 11, 2025
in बातमी
0
रशियाचे युक्रेनच्या 2 शहरांवर हल्ले, ३१५ ड्रोन आणि ७ क्षेपणास्त्र डागले
       
मुंबई – गेल्या 3 वर्षांपासून सुरु असलेले रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांंबण्याची चिन्हें दिसत नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून रशिया सतत युक्रेनवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले करत आहे. मंगळवारी पहाटे रशियाने पुन्हा एकदा युक्रेनच्या 2 शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. यामध्ये रशिनयाने युक्रेनवर 315 ड्रोन तर 7 क्षेपणास्त्र डागली आहेत. यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये युक्रेनच्या अनेक इमारती व नागरी वस्त्या लक्ष्य केल्या गेल्या असून या हल्ल्यामध्ये २ जणांचा मृत्यू देखील झाला आहे. तसेच १३ जण जखमी झाले आहेत.

रशियाने केलेल्या या हल्ल्याबाबत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी माहिती दिली आहे. रशियाने ड्रोन हलला केला यातील बहुतेक ड्रोन ‘शाहेद ड्रोन’ होते. या हल्ल्यानंतर आता झेलेन्स्की यांनी रशियावर ठोस कारवाई करण्याची मागणी आंतराष्ट्रीय समुदायाकडे केली आहे. गेल्या 3 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या या युद्धादरम्यान आतापर्यंत १२ हजारहून अधिक युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या सततच्या या हल्ल्यामुळे युक्रेनदेखील रशियावर प्रतिहल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे रशिया-युक्रेन युद्ध आणखी पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.

Tags: 2 Ukrainian315 drones7 missileattackscitiesRussiastrikes
Previous Post

राज्यात देशी विदेशी मद्य महाग, किंमतीत मोठी वाढ, दरात ९ ते ७० टक्के वाढ

Next Post

भारत 2025 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरणार – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

Next Post
भारत 2025 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरणार – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

भारत 2025 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरणार – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर
बातमी

‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर

by mosami kewat
September 21, 2026
0

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कवठा शेलू येथे बुद्धमूर्तीची स्थापना वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत...

Read moreDetails
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

September 21, 2026
सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणासाठी महापौर-आयुक्तांची पाहणी; जावेद कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश

September 21, 2026
आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले आहे – सुजात आंबेडकर 

September 21, 2026
शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

शेतक-याची लूट आणि कॉर्पोरेट उद्योगांना पायघड्या!

September 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home