Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

डॉ. आंबेडकर जयंतीची रक्कम दिली वंचितांच्या लढ्यासाठी..!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 11, 2024
in बातमी
0
डॉ. आंबेडकर जयंतीची रक्कम दिली वंचितांच्या लढ्यासाठी..!
       

लोकशाहीसाठी महिला मंडळाचा निर्णय

अकोला : प्रा. अंजलीताई आंबेडकर महिला मंडळ आकृतीनगर, मलकापूर यांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व आजची लोकशाही मारक व्यवस्था पाहता लोकसभेत फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे लोकप्रतिनिधी निवडून गेले पाहिजे, यासाठी यंदाची आंबेडकर जयंती ही वाजत गाजत व नाचत साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जयंतीच्या खर्चाची रक्कम वंचित बहुजन आघाडीच्या लढ्यासाठी देवून आदर्श घालून दिला आहे.

जयंतीसाठी जमा झालेली वर्गणीची संपूर्ण रक्कम वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या विजयासाठी मदत म्हणून ॲड. आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्याकडे यशवंत भवन, अकोला येथे सुपूर्द करण्यात आली. या वेळी महिला प्रदेश महासचिव अरूंधतीताई शिरसाट उपस्थित होत्या.


       
Tags: AkolaAnjalitai AmbedkarLoksabhaParlmentry Election 2024Prakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी भाजपचा पराभव करा

Next Post

वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर

Next Post
वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Akola Protest :  शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा आंदोलनाला बाळासाहेब आंबेडकर यांचा पाठिंबा
बातमी

Akola Protest : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा आंदोलनाला बाळासाहेब आंबेडकर यांचा पाठिंबा

by mosami kewat
September 19, 2025
0

अकोला : येथे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले वचन पूर्ण करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या...

Read moreDetails
Parbhani : पूर्णा तालुक्यात रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीत

Parbhani : पूर्णा तालुक्यात रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीत

September 19, 2025
जीत सोनेकरच्या मारेकऱ्यांना फाशी द्या – वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जीत सोनेकरच्या मारेकऱ्यांना फाशी द्या – वंचित बहुजन आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

September 19, 2025
चाळीसगावात ६५ कोटींचे ड्रग्ज पकडले, मुख्य सूत्रधाराला तामिळनाडूतून अटक

Crime : धुळे जिल्ह्यामध्ये १६ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अटकेत

September 19, 2025
Mahabodhi Mahavihar protest : जिल्हाधिकारी कार्यालयावर महाबोधी विहार मुक्तीसाठी जन आक्रोश आंदोलन

Mahabodhi Mahavihar protest : जिल्हाधिकारी कार्यालयावर महाबोधी विहार मुक्तीसाठी जन आक्रोश आंदोलन

September 19, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home