Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

सातारा, जालन्याचा उमेदवार वंचितकडून जाहीर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 1, 2024
in राजकीय
0
सातारा, जालन्याचा उमेदवार वंचितकडून जाहीर
       
धनगर समाज बांधवांचे नेतृत्व होणार बळकट

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून, त्यांनी २ धनगर समाजातील उमेदवारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. यामध्ये साताऱ्यातून मारुती जानकर आणि जालन्यामधून प्रभाकर बकले यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने मीडिया हॅंडलवर देण्यात आली आहे.

यामुळे धनगर समाजातील प्रश्नांना सोडवण्याचा मार्ग खूला झाला असून, वंचित बहुजन आघाडीच्या या निर्णयाचे स्वागत धनगर बांधवांकडून करण्यात येत आहे. तसेच, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वच स्तरातील जनतेला सोबत घेऊन जाण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार वंचित, शोषित समूहांना उमेदवारी देण्यात आल्याने सर्वच स्तरातून त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. याचबरोबर, या निर्णयामुळे धनगर समाजाची ताकद वंचित बहुजन आघाडीसोबत राहणार असल्याने या ठिकाणची लढत निर्णायक ठरणार आहे.

Tags: MaharashtraParlmentry Election 2024Prakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचितकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Next Post

अमरावती विभागीय आयुक्तांच्या वेबसाईटवरून भाजपचा प्रचार !

Next Post
अमरावती विभागीय आयुक्तांच्या वेबसाईटवरून भाजपचा प्रचार !

अमरावती विभागीय आयुक्तांच्या वेबसाईटवरून भाजपचा प्रचार !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
११ % कर-जीडीपी रेशो आणि वाढती कर्जउभारणी: भारत चुकीच्या दिशेने चाललाय का?
article

११ % कर-जीडीपी रेशो आणि वाढती कर्जउभारणी: भारत चुकीच्या दिशेने चाललाय का?

by mosami kewat
February 3, 2026
0

संजीव चांदोरकर  या वर्षी काढलेले कर्ज १७ लाख कोटी रुपये असेल आणि पूर्वी काढलेल्या कर्जाची परतफेड (५ लाख कोटा रुपये)...

Read moreDetails
प्रभादेवीत जातीय मानसिकतेतून १९ वर्षीय तरुणाची हत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक पवित्र्यानंतर आरोपी गजाआड

प्रभादेवीत जातीय मानसिकतेतून १९ वर्षीय तरुणाची हत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक पवित्र्यानंतर आरोपी गजाआड

February 3, 2026
कर्जतला ‘संत गोदड नगरी’ नाव देण्यासाठी वंचितचे नगरपंचायतीसमोर ‘ढोल-ताशा बजाव’ आंदोलन

कर्जतला ‘संत गोदड नगरी’ नाव देण्यासाठी वंचितचे नगरपंचायतीसमोर ‘ढोल-ताशा बजाव’ आंदोलन

February 3, 2026
भाजप विरोधात लढणारा ‘वंचित’ हाच एकमेव सक्षम पर्याय – सुजात आंबेडकर

भाजप विरोधात लढणारा ‘वंचित’ हाच एकमेव सक्षम पर्याय – सुजात आंबेडकर

February 2, 2026
शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठी वंचित मैदानात; प्रा. अंजलीताई आंबेडकरांचे लातूरकरांना आवाहन

शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठी वंचित मैदानात; प्रा. अंजलीताई आंबेडकरांचे लातूरकरांना आवाहन

February 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home