Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांनी ऑन रेकाॅर्ड बोलावे

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 19, 2024
in Uncategorized
0
खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांनी ऑन रेकाॅर्ड बोलावे
       
सिद्धार्थ मोकळे यांनी ट्वीट करुन दिली माहिती

मुंबई : मीडियाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीला आज संध्याकाळी 7 पर्यंतचा महाविकास आघाडीने अल्टिमेटम दिल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या, यावर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी एक्स हॅंडलवर व्हिडिओच्या माध्यमातून या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले.

त्यांनी म्हटले की, महाविकास आघाडीने कुठलंही अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीला दिलेलं नाही. तसेच, कोणताही संवाद आमच्याशी महाविकास आघाडीतील कोणत्याही घटक पक्षांनी केला नाही. या सर्व बातम्या खोट्या आणि निराधार आहेत. माझे सर्व माध्यमांना आवाहन आहे. हे जे कोणी सूत्र आहे, जो या खोट्या बातम्या पसरवत आहे. त्याला कॅमेरा पुढे बोलायला सांगावे किंवा ऑन रेकाॅर्ड बोलायला सांगावे. त्यानंतरच या पद्धतीच्या बातम्या चालवाव्यात. या बातमीमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे मोकळे यांनी स्पष्ट केले आहे.

Tags: mahavikasaghadiPrakash AmbedkarSiddharth MokleVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

कवठा येथे वंचितच्या शाखेचे उद्घाटन

Next Post

वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव !

Next Post
वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव !

वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मांगली (गोसाई) गावातील गरीब कुटुंबांना बेघर करण्याचे षड्यंत्र; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट
बातमी

मांगली (गोसाई) गावातील गरीब कुटुंबांना बेघर करण्याचे षड्यंत्र; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट

by mosami kewat
June 27, 2026
0

मौदा (नागपूर) : नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात भेंडाळा ग्रामपंचायत हद्दीतील मांगली (गोसाई) गावात काही समाजकंटकांकडून गरीब कुटुंबांना बेघर करण्याचे षड्यंत्र...

Read moreDetails
जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मर तात्काळ दुरुस्त करा; अन्यथा नागरिकांच्या रोषाला प्रशासन जबाबदार राहील : निलेश देव

जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मर तात्काळ दुरुस्त करा; अन्यथा नागरिकांच्या रोषाला प्रशासन जबाबदार राहील : निलेश देव

June 27, 2026
विजेचा शॉक लागलेल्या युवकाचे प्राण वाचविण्यासाठी संजय नाईक धावले ; माणुसकीचे दर्शन

विजेचा शॉक लागलेल्या युवकाचे प्राण वाचविण्यासाठी संजय नाईक धावले ; माणुसकीचे दर्शन

June 27, 2026
लेकीच्या मंगल परिणयाचे औचित्य साधत ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास ५ हजारांचे धम्मदान

लेकीच्या मंगल परिणयाचे औचित्य साधत ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास ५ हजारांचे धम्मदान

June 27, 2026
श्रीगोंद्यात २९ जून रोजी ‘मुशाफिरी यात्रा’ समारोप सोहळा; सुजात आंबेडकर आणि लक्ष्मण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

श्रीगोंद्यात २९ जून रोजी ‘मुशाफिरी यात्रा’ समारोप सोहळा; सुजात आंबेडकर आणि लक्ष्मण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

June 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home