Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

प्रवीण रणबागुल यांनी दिला 144000 रुपयांचा चेक

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 27, 2024
in राजकीय
0
प्रवीण रणबागुल यांनी दिला 144000 रुपयांचा चेक
       

सत्ता परिवर्तन महासभेत 144 क्राउडफंडीग मोहिमेची सुरुवात

पुणे : वंचित बहुजन आघाडीने सत्तेत येण्यासाठी आणि महाराष्ट्रात राजकारणाची दिशा बदलवण्यासाठी पुण्यात सत्ता परिवर्तन महासभा आयोजित केली आहे. या सभेत 144  क्राउड फंडिंगची मोहिम लाॅंच केली आहे. या मोहिमेद्वारे सर्वसामान्यांनी हा लढा आणखी बळकट करण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी साद या सभेतून घालण्यात आली. यासाठी प्रत्येक खुर्चीमागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले व त्यावर क्यूआर कोड असेल स्टिकर लावण्यात आले होते. 
वंचित बहुजन आघाडीने सत्ता परिवर्तन महासभेत 144 क्राउड फंडीगची मोहिम लाॅंच केली. या वेळी पहिली मदत प्रवीण रणबागुल यांनी 144000 रुपयांचा चेक ॲड. प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आला.   

14 एप्रिल हा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन आहे. त्यामुळे त्यांचा विचार सर्वदूर पोहचवण्यासाठी तसेच, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा लढा बळकट करण्यासाठी आर्थिक मदत लागणार आहे. त्यामुळे 144 – 1440, 14400, 144000 अशा पद्धतीने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. ही घोषणा करण्यात आल्यानंतर सभेला उपस्थित नागरिकांनी खुर्च्यांवर लावण्यात आलेल्या क्यूआर कोडद्वारे मदत करुन आवाहनाला प्रतिसाद दिला. तसेच, 144 ही संकल्पना जनतेला आवडली असून या पद्धतीची मोहिम पाहून नागरिक भारावून गेल्याचे दिसून आले.


       
Tags: Prakash AmbedkarpuneSatta Parivartan MahasabhaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

सत्ता परिवर्तन महासभेच्या मंचावर सर्व जाती धर्माचे नेते

Next Post

आपले अधिकार शाबूत ठेवण्याची ही लढाई

Next Post
आपले अधिकार शाबूत ठेवण्याची ही लढाई

आपले अधिकार शाबूत ठेवण्याची ही लढाई

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चांवर निर्बंध घालणारा ठराव मागे घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलनाची...

Read moreDetails
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home