Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

रावेर लोकसभा निवडणुकी संदर्भात ‘वंचित’ ची आढावा बैठक उत्साहात संपन्न

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 17, 2024
in राजकीय
0
रावेर लोकसभा निवडणुकी संदर्भात ‘वंचित’ ची आढावा बैठक उत्साहात संपन्न
       

रावेर ( प्रतिनिधी): रावेर येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाची बैठक शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अध्यक्ष शमीभा ताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रावेर येथील विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये रावेर लोकसभा मतदारसंघातील बुथ कमिटी व सर्कल बांधणे तसेच पक्ष बांधणी करून याद्या लवकरात लवकर पक्ष तालुकाध्यक्षांकडे सादर करायचे आहे.

लवकरच रावेर तालुक्यातील ७ ही गटामध्ये बैठकांचे आयोजन करण्यात येईल, अशा विविध विषयांसंदर्भात जिल्हाध्यक्षांनी मार्गदर्शन केले. वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी रावेर तालुक्याचा संपूर्ण आढावा सांगितला.

या बैठकीला जिल्हा महासचिव ॲड. योगेश तायडे, जिल्हा संघटक ईश्वर लहासे ,सुरेश अटकाळे, शेख याकूब शेख निसार, ज्ञानेश्वर तायडे, राजेंद्र अवसरमल, सलीम शहा, संजय कोचुरे, कैलास तायडे, कंदर सिंग बारेला, प्रकाश तायडे, रघुनाथ कोंगे, शेख इम्रान, विजय भालेराव, शंकर लहासे, शिवा बेलदार, विनोद कोळी, करण तायडे, दौलत अडांगळे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुजाता कोचुरे, ललिता कोचुरे, कविता कोचुरे, नेहा कोचुरे, अलका तायडे, उषा चौधरी, मासूम तडवी ,सायरा इस्माईल तडवी आणि बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन अरविंद गाढे यांनी केले आभार प्रतीक दामोदर यांनी मानले.


       
Tags: jalgaonraverShamibha PatilVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

रस्ता रुंदीकरण मध्ये गेलेल्या अतिक्रमण धारक कुटुंबांना पर्यायी जागा व मोबदला मिळावा.

Next Post

मौलाना सलमान अजहरी यांना लवकरात लवकर सोडून द्या

Next Post
मौलाना सलमान अजहरी यांना लवकरात लवकर सोडून द्या

मौलाना सलमान अजहरी यांना लवकरात लवकर सोडून द्या

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार
बातमी

प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार

by mosami kewat
August 18, 2026
0

२४ तोळ्यांचे चांदीचे कडे परत करून जपली माणुसकी; प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर हिंगोली : समाजात स्वार्थ, फसवणूक आणि गैरप्रकारांचा सुळसुळाट होत...

Read moreDetails
‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

August 18, 2026
राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

August 18, 2026
नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

August 18, 2026
साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला जाब

प्रत्येक अडचणीत वंचित बहुजन आघाडी नागरिकांच्या मदतीला; साईनगर रबाळेतील समस्यांवर प्रशासनाला इशारा

August 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home