Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

दोन तारखेला वंचित आघाडी महाविकास आघाडीसोबत काय चर्चा करणार ?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 31, 2024
in राजकीय
0
दोन तारखेला वंचित आघाडी महाविकास आघाडीसोबत काय चर्चा करणार ?
       

अकोला : अकोला येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांनी म्हटले की,२ फेब्रुवारीच्या बैठकीत आम्ही दिलेला जो अजेंडा आहे तो आणि त्याच्याबरोबर जे तीन घटक पक्ष आहेत काँग्रेस, शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला २ तारखेपर्यंत तयार होईल असे आम्ही मानतो. त्याचा मसुदा आम्हाला दिला, तर संयुक्तरित्या चर्चा करायची की, एक-एक पक्षासोबत चर्चा करायची हा निर्णय त्या बैठकीत होईल.

दोन फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडी सोबत वंचित बहुजन आघाडीची बैठक होणार आहे. मंगळवारी दि. ३० जानेवारी रोजी एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडी ने प्रकाश आंबेडकरांना पत्र पाठवले ज्यात त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडी मध्ये झाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


       
Tags: CongressmahavikasaghadiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

नाना पटोले यांना कोणाला सहभागी करुन घ्यायचे अधिकार आहेत का ? – प्रकाश आंबेडकर

Next Post

‘उपमहाराष्ट्र केसरी’ सादिक पठाण यांचा ‘वंचित’ मध्ये प्रवेश !

Next Post
‘उपमहाराष्ट्र केसरी’ सादिक पठाण यांचा ‘वंचित’ मध्ये प्रवेश !

'उपमहाराष्ट्र केसरी' सादिक पठाण यांचा 'वंचित' मध्ये प्रवेश !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धर्मांध शक्तींना आणि प्रस्थापितांना धडा शिकवा; राहुरीत वंचितचा ऐतिहासिक 'एल्गार'!
बातमी

धर्मांध शक्तींना आणि प्रस्थापितांना धडा शिकवा; राहुरीत वंचितचा ऐतिहासिक ‘एल्गार’!

by mosami kewat
April 7, 2026
0

९ एप्रिलला ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत होणार प्रचाराचा शुभारंभराहुरी: "देशात आणि राज्यात हिंदू-मुस्लिम वाद उकरून काढून सर्वसामान्यांचे लक्ष मूळ प्रश्नांवरून...

Read moreDetails
तुर्भे येथे भव्य सोहळा, नवबौद्धाचार्यांचा सन्मान आणि मार्गदर्शन; नवी मुंबई जिल्ह्यात धम्मचळवळीला बळ, बौद्धाचार्यांचा उत्साही सहभाग

तुर्भे येथे भव्य सोहळा, नवबौद्धाचार्यांचा सन्मान आणि मार्गदर्शन; नवी मुंबई जिल्ह्यात धम्मचळवळीला बळ, बौद्धाचार्यांचा उत्साही सहभाग

April 7, 2026
जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत: ट्रम्प ‘सिस्टीम क्रॅश’ करत आहेत का?

जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत: ट्रम्प ‘सिस्टीम क्रॅश’ करत आहेत का?

April 7, 2026
दहेगाव बोलकेत वंचित बहुजन युवा आघाडी शाखेची उत्साहात स्थापना

दहेगाव बोलकेत वंचित बहुजन युवा आघाडी शाखेची उत्साहात स्थापना

April 7, 2026
वर्दीआडचे रक्षक की भक्षक: तामिळनाडूचा ऐतिहासिक न्याय आणि महाराष्ट्रातील रक्ताळलेली प्रतीक्षा

वर्दीआडचे रक्षक की भक्षक: तामिळनाडूचा ऐतिहासिक न्याय आणि महाराष्ट्रातील रक्ताळलेली प्रतीक्षा

April 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home