Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

‘उपमहाराष्ट्र केसरी’ सादिक पठाण यांचा ‘वंचित’ मध्ये प्रवेश !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 1, 2024
in राजकीय
0
‘उपमहाराष्ट्र केसरी’ सादिक पठाण यांचा ‘वंचित’ मध्ये प्रवेश !
       
सोलापूर(माढा): उपमहाराष्ट्र केसरी २०१७, विदर्भ केसरी, युवा लायन्स केसरी, मालक केसरीचे विजेते, सोलापूर जिल्हा पैलवान ग्रुपचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले सादिक पठाण यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत माढा येथे वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्ष प्रवेश केला.

यावेळी, सोलापूर जिल्हा प्रभारी डॉ. क्रांतीताई सावंत, प्रदेश प्रवक्ते इम्तियाज नदाफ , राज्य उपाध्यक्ष आणि प्रवक्ते सोमनाथ साळुंखे सर, सोलापूर जिल्हाध्यक्ष शैलेश गायकवाड आणि राहुल चव्हाण सर, सोलापूर जिल्हा महासचिव विशाल नवगिरे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे आणि विजय कोकणे, रवी सर्वगोड, पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष कांबळे, जिल्हा संघटक राहुल बोरे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंदे, पंढरपूर शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे, करकंब शहराध्यक्ष महेंद्र लोंढे, पंढरपूर तालुका महासचिव कैलास भोळील, पंढरपूर तालुका उपाध्यक्ष सोमनाथ गायकवाड, मोहन वाघमारे, गणेश बाबर, सज्जन मस्के, तेजस त्रिकूट, सतीश शिंदे, वैजनाथ शिंदे, पंढरपूर शहर महासचिव सुनील देदाडे तसेच सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका, पंढरपूर शहर चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Prakash AmbedkarSadik PathansolapurVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

दोन तारखेला वंचित आघाडी महाविकास आघाडीसोबत काय चर्चा करणार ?

Next Post

वंचितांच्या हक्काची लढाई जिंकण्यासाठी महिला संगठन मजबूत करा.

Next Post
वंचितांच्या हक्काची लढाई जिंकण्यासाठी महिला संगठन मजबूत करा.

वंचितांच्या हक्काची लढाई जिंकण्यासाठी महिला संगठन मजबूत करा.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
“बिबट्याला घरातच कोंडलं अन् मुलाचा जीव वाचवला”; ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाला सलाम !
बातमी

“बिबट्याला घरातच कोंडलं अन् मुलाचा जीव वाचवला”; ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाला सलाम !

by Akash Shelar
May 16, 2026
0

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गावात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, ६५ वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाची...

Read moreDetails
आंबेडकरी कार्यकर्ते डॉ. राहुल ससाणे यांना गप्प करण्याचा प्रयत्न? विद्यापीठ प्रशासनाची कारवाई !

आंबेडकरी कार्यकर्ते डॉ. राहुल ससाणे यांना गप्प करण्याचा प्रयत्न? विद्यापीठ प्रशासनाची कारवाई !

May 14, 2026
देश आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्याचा अमृतकाळ !

देश आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्याचा अमृतकाळ !

May 14, 2026
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले ‘भूमिका’ नाटकाचे कौतुक

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले ‘भूमिका’ नाटकाचे कौतुक

May 13, 2026
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ‘मुसलमानों का सियासी अजेंडा’ पुस्तकाचे प्रकाशन; मुस्लिम राजकारणावर मांडली रोखठोक मते

May 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home