Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

अकोल्यातील मुस्लीम बांधवांचा वंचित मध्ये प्रवेश !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 3, 2024
in राजकीय
0
अकोल्यातील मुस्लीम बांधवांचा वंचित मध्ये प्रवेश !
       
अकोला : अकोला लोकसभेच्या निवडणुकीची नियोजन बैठक पार पडली. भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने आणि ॲड. संतोष रहाटे यांचा अकोट शहरातील मुस्लीम बहुल भागांमध्ये प्रचार सुरू असताना वंचित बहुजन आघाडीत अनेक मुस्लिम बांधवांनी प्रवेश केला.

यावेळी दिपक बोडखे, शरीफ राणा, विशाल आग्रे, नितीन वाघ, अक्षय तेलगोटे, जम्मु पटेल, इमरान पठाण, दिनेश सरकटे, अतुल आढाव, दामोदर नितोने, तसेच वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीत राज्यातील अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे चित्र सकारात्मक असल्याचे बोलले जाते.

Tags: AkolaPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘वंचित’ च्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकरांच्या हस्ते गर्भाशय कर्करोग निदान कार्यक्रमाचे उद्घाटन !

Next Post

काँग्रेसने बिहारमध्ये ५ पेक्षा अधिक जागा लढवू नये; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसला सल्ला !

Next Post
छत्रपती शिवाजी पार्कवर ॲड. प्रकाश आंबेडकरांची तोफ धडाडणार !

काँग्रेसने बिहारमध्ये ५ पेक्षा अधिक जागा लढवू नये; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसला सल्ला !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी
बातमी

शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी

by mosami kewat
August 12, 2026
0

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मौजे बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी...

Read moreDetails
२ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन!

२ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन!

August 12, 2026
भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका जाहीर: अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामने, बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता

भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका जाहीर: अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामने, बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता

August 12, 2026
घाटकोपरमध्ये टेकडी खचून चाळीवर कोसळली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

घाटकोपरमध्ये टेकडी खचून चाळीवर कोसळली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

August 12, 2026
युपीआय सशुल्क करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाकडे बघण्याचा दृष्टिकोन perspective अधिक महत्त्वाचा!

युपीआय सशुल्क करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाकडे बघण्याचा दृष्टिकोन perspective अधिक महत्त्वाचा!

August 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home