Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

छत्रपती शिवाजी पार्कवर ॲड. प्रकाश आंबेडकरांची तोफ धडाडणार !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 22, 2023
in बातमी
0
छत्रपती शिवाजी पार्कवर ॲड. प्रकाश आंबेडकरांची तोफ धडाडणार !
0
SHARES
211
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २५ नोव्हेंबर रोजी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (मुंबई ) येथे संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनाला राज्यातील जनतेचा प्रतिसाद पाहता या सभेला लाखोंचा जनसागर लोटणार असल्याचे दिसत आहे.

मुंबई येथे होणाऱ्या या सभेला येण्यासाठी नागरिकांना रेल्वे आरक्षण मिळत नाही. त्याचबरोबर एस. टी महामंडळाच्या बसेस कमी असल्याने लोकांची गैरसोय होत आहे. तरीही ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत लोक स्वतंत्र खाजगी वाहने करून सभेला येणार आहेत.

या सभेसाठी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. ते या सभेला उपस्थित राहतील का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर सध्याच्या राज्यातील मराठा आणि ओबीसी यांच्यातील आरक्षणाच्या संघर्षावर आणि राज्यातील व देशातील राजकारणावर ॲड. प्रकाश आंबेडकर काय बोलतील ? याकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


       
Tags: CongressMaharashtraNCPPrakash AmbedkarRahul GandhiShivsenaVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

भाजप – आरएसएसच्या गुंडांकडून महाराष्ट्रात आणि देशात दंगल घडवण्याचा प्रयत्न – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

पीडित मुलीला न्याय मिळण्याकरिता अकोल्यात ‘वंचित’ चे एकदिवसीय धरणे आंदोलन!

Next Post
पीडित मुलीला न्याय मिळण्याकरिता अकोल्यात ‘वंचित’ चे एकदिवसीय धरणे आंदोलन!

पीडित मुलीला न्याय मिळण्याकरिता अकोल्यात 'वंचित' चे एकदिवसीय धरणे आंदोलन!

व्हिलनच्या भूमिकेतून मुस्लिमांची सुटका कधी? नागपुरात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा संघभूमीत थेट सवाल
Uncategorized

व्हिलनच्या भूमिकेतून मुस्लिमांची सुटका कधी? नागपुरात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा संघभूमीत थेट सवाल

नागपूर - स्वातंत्र्यापासून देशातील मुस्लिमांना सतत व्हिलनच्या भूमिकेत बसवले गेले आहे. पाकिस्तानातील आणि भारतीय मुस्लिमांमध्ये मूलभूत फरक असूनही, त्याकडे डोळे ...

June 30, 2025
Maha bodhi Mukti Andolan : महाबोधी मुक्ती आंदोलनात सुजात आंबेडकर ५ जुलै रोजी सहभागी होणार; बौद्धांच्या हक्काच्या लढ्याला बळ! ‎
बातमी

महाबोधी मुक्ती आंदोलनात सुजात आंबेडकर ५ जुलै रोजी सहभागी होणार; बौद्धांच्या हक्काच्या लढ्याला बळ! ‎

‎बोधगया : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी ऐतिहासिक महाबोधी मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवण्याची घोषणा केली आहे. ...

June 30, 2025
Ashoka pillar missing on Legislature : राज्य सरकार डोके ठिकाणावर आहे का? विधिमंडळाच्या पासवरून अशोकस्तंभ गायब!
बातमी

Ashoka pillar missing on Legislature : राज्य सरकार डोके ठिकाणावर आहे का? विधिमंडळाच्या पासवरून अशोकस्तंभ गायब!

‎ ‎मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. विधिमंडळात प्रवेश करण्यासाठी प्रसार माध्यम प्रतिनिधी तसेच इतर संबंधितांना ...

June 30, 2025
हिंदू, हिंदी आणि हिंदुत्व !
article

हिंदू, हिंदी आणि हिंदुत्व !

महाराष्ट्र राज्य सरकारने सध्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) मराठी, इंग्रजी सोबतच तिसरी भाषा म्हणून 'हिंदी' भाषा पहिलीपासून बंधनकारक करण्याचा निर्णय ...

June 30, 2025
म महाराष्ट्राचा, म मराठीचा
article

म महाराष्ट्राचा, म मराठीचा

 हिंदी सक्तीला विरोधच ! महाराष्ट्र म्हटलं की प्रथम आपल्याला आठवतं ती इथली समृद्ध परंपरा, साहित्य, कलेचा गाढा वारसा आणि सर्वात ...

June 30, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क