Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ॲड. प्रकाश आंबेडकरांचे निमंत्रण राहुल गांधी स्वीकारणार का ?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 21, 2023
in बातमी
0
ॲड. प्रकाश आंबेडकर, संविधान सन्मान महासभेचे राहुल गांधींना निमंत्रण पाठवणार !
       
मुंबई : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दिनांक २५ नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान सन्मान सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांना आम्ही निमंत्रण पाठवणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

ही सभा संविधानाच्या सन्मानार्थ आहे राजकीय नाही. आम्ही राजकीय कार्यक्रमासाठी परवानगी मागितली नाही हे महाराष्ट्र शासनाला कळवले होते. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी दिल्याचे कळवले. त्याची प्रत महानगरपालिकेकडून आम्हाला मिळाली आहे. आम्ही कार्यक्रमाच्या प्रचाराला लागलो आहोत. २५ तारखेची सभा यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा कामाला लागले आहेत. असेही ॲड. आंबेडकरांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे ॲड. प्रकाश आंबेडकरांनी दिलेले निमंत्रण राहुल गांधी स्वीकारणार का ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Tags: CongressMaharashtraPrakash AmbedkarRahul GandhiVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

अकोल्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रा. अंजलीताई आंबेडकरांनी व्यक्त केला संताप !

Next Post

वडेट्टीवार बिनडोक माणूस: ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका !

Next Post
वडेट्टीवार बिनडोक माणूस:  ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका !

वडेट्टीवार बिनडोक माणूस: ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चांवर निर्बंध घालणारा ठराव मागे घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलनाची...

Read moreDetails
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home