Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अन्यथा खतांच्या गाेदामांचा ताबा वंचित बहुजन युवा आघाडी घेईल – सुजात आंबेडकरांचा सरकारला इशारा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
August 6, 2023
in बातमी
0
अन्यथा खतांच्या गाेदामांचा ताबा वंचित बहुजन युवा आघाडी घेईल – सुजात आंबेडकरांचा सरकारला इशारा
       
अकाेल्यातील शेतक-यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सुजात आंबेडकर यांनी नमूद केले.

अकोला – शेतीसाठी आवश्यक असलेल्या खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन ती खते चढ्या भावाने विकल्या जात असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी ह्या शेतकऱ्यांनी वंचित बहुजन युवा आघाडीकडे केल्या हाेत्या. या तक्रारींनुसार प्रशासनाने शेतक-यांना खतांची उपलब्धतता करुन द्यावी, अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी गाेदामाचा ताबा घेईल, असा इशारा कृषी विभागास दिला.

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्यासह वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते यांनी अकोला जिल्हा कृषी अधिकारी किरवे यांची भेट घेतली. “अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन व प्रशासनाला अजुन जाग आली नाही का…? की फक्त खोटी आश्वासने ह्या त्रिकुट सरकार देत आहे असा सवाल विचारला.

शेतकऱ्यांच्या नुकसान संदर्भात माहिती दिली असतांनाच त्यात शेतीसाठी आवश्यक असलेल्या खंताची मोठ्या प्रमाणात गोडाऊनमध्ये माल साठवून कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. या टंचाईचा फायदा घेत अनेक कृषी सेवा केंद्रवाल्यांनी खतांची चढ्या भावाने विक्री करुन हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या खिश्यावर दरोडा टाकल्यासारखा प्रकार करत आहे. हा प्रकार आपण आपल्या स्तरावरून आदेशित करुन तात्काळ थांबवावा व साठवणुक केलेल्या खताला शेतकऱ्यांना शासकीय किमतीत उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी हे गोडाऊनवर ताबा करून शेतकऱ्यांना स्वतः खते वाटप करेल असा अल्टिमेटम जिल्हा कृषी अधिकारी किरवे यांना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिला आहे.

Tags: AkolasujatambedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

पुसद येथील एसडीओ कार्यालयावर धडकला वंचित चा जन आक्रोश मोर्चा !

Next Post

व्याळा येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते मा. सुजातजी आंबेडकर यांनी दिली सांत्वन भेट..

Next Post
व्याळा येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते मा. सुजातजी आंबेडकर यांनी दिली सांत्वन भेट..

व्याळा येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते मा. सुजातजी आंबेडकर यांनी दिली सांत्वन भेट..

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
राज्यात विरोधी पक्ष जिवंत नाही; मोशी दुर्घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल!
बातमी

राज्यात विरोधी पक्ष जिवंत नाही; मोशी दुर्घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट हल्लाबोल!

by mosami kewat
July 10, 2026
0

पिंपरी-चिंचवड : "राज्यात विरोधी पक्ष जिवंत आहे असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही, विरोधी पक्ष सध्या मृत अवस्थेत आहे," अशा...

Read moreDetails
MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

MPSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्यावी; वंचित बहुजन आघाडीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

July 10, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभागाची गरज; दोषींवर कारवाई करा – ॲड. प्रकाश आंबेडकर

मोशी कचरा डेपो दुर्घटना : घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभागाची गरज; दोषींवर कारवाई करा – ॲड. प्रकाश आंबेडकर

July 10, 2026
अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची सुपीक जमीन बांबू-चारा लागवडीसाठी देऊ नका; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची सुपीक जमीन बांबू-चारा लागवडीसाठी देऊ नका; वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

July 10, 2026
अमेरिका-इराण तणावाचा भारताला फटका: सेन्सेक्स १६०० अंशांनी घसरला, खनिज तेल भडकले!

अमेरिका-इराण तणावाचा भारताला फटका: सेन्सेक्स १६०० अंशांनी घसरला, खनिज तेल भडकले!

July 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home