उस्मानाबाद – भूम तालुक्यातील शाखापूर येथील ग्रामपंचायतचे चार सदस्य व शेकडो मुस्लिम बांधवांचा प्रकाश आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीणदादा रनबागुल यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत प्रवेश झाला. यावेळी भूम तालुक्याची वंचित बहुजन आघाडीची सर्व टीम उपस्थित होती.
अजित दादा… हे वागणं बरं नव्हं !
- राहुल ससाणेपीएच. डी संशोधक विद्यार्थी व त्यांना दिल्या जाणाऱ्या विविध आधीछात्रवृत्तीची उलट- सुलट चर्चा गेल्या चार पाच वर्षांपासून मोठ्या...
Read moreDetails






