उस्मानाबाद – भूम तालुक्यातील शाखापूर येथील ग्रामपंचायतचे चार सदस्य व शेकडो मुस्लिम बांधवांचा प्रकाश आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीणदादा रनबागुल यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत प्रवेश झाला. यावेळी भूम तालुक्याची वंचित बहुजन आघाडीची सर्व टीम उपस्थित होती.
भारत आणि अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका निकाल !
- संजीव चांदोरकर अमेरिकेतील राजकीय सत्तेचा लंबक डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून फक्त दोन वर्षात दुसऱ्या टोकाला डेमोक्रॅटिक पक्षाकडे सरकू लागला आहे. ...
Read moreDetails






