Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

mosami kewat by mosami kewat
September 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट
       
बुलढाणा: मलकापूर तालुक्यात भारिपचे माजी बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत नारायणराव जाधव यांचे निधन झाले. नारायण जाधव हे मातंग समाजातील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते होते. त्यांच्या दुःखद निधनानंतर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी मलकापूर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

नारायणराव जाधव यांनी १९८४ च्या काळात भारिपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष म्हणून दोन वेळा जबाबदारी सांभाळली होती. तसेच पक्षाच्या संघटनात्मक कार्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. त्यांच्या निधनाने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे आणि प्रदेश महासचिव प्रा. सोमनाथ साळुंके यांनीही जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. 

या सांत्वनपर भेटीवेळी स्थानिक जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Anjali Tai AmbedkarMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

चाँद तक पहुँचे, पर अमानवीय प्रथा ख़त्म नहीं कर पाए: प्रकाश आंबेडकर का तीखा तंज

Next Post

तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!
बातमी

तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

by mosami kewat
September 6, 2026
0

अमरावती: तिवसा तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाळ्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, अनुसूचित जाती वस्त्यांमधील प्रलंबित नागरी समस्या तात्काळ सोडवाव्यात, या...

Read moreDetails
दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

September 6, 2026
चाँद तक पहुँचे, पर अमानवीय प्रथा ख़त्म नहीं कर पाए: प्रकाश आंबेडकर का तीखा तंज

चाँद तक पहुँचे, पर अमानवीय प्रथा ख़त्म नहीं कर पाए: प्रकाश आंबेडकर का तीखा तंज

September 6, 2026
महिलांच्या आत्मनिर्भरतेचा महासोहळा! प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’चे भव्य उद्घाटन

महिलांच्या आत्मनिर्भरतेचा महासोहळा! प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’चे भव्य उद्घाटन

September 5, 2026
ग्रामपंचायत आरक्षणाच्या नियमांवर वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप; नियम ७ आणि शून्य लोकसंख्येवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी

ग्रामपंचायत आरक्षणाच्या नियमांवर वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप; नियम ७ आणि शून्य लोकसंख्येवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी

September 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home