Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कल्याणमध्ये हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत गोंधळ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल

mosami kewat by mosami kewat
August 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
कल्याणमध्ये हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत गोंधळ; सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल
       
कल्याण : कल्याण येथील एपीएमसी मार्केटमध्ये १६ ऑगस्ट रोजी झालेल्या बॉम्बे हायकोर्ट लिपिक (Clerk) पदाच्या टंकलेखन (टायपिंग) परीक्षेदरम्यान सर्व्हर फेल होणे तसेच संगणकांमध्ये बिघाड झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असून, परीक्षा केंद्रावरील कथित गैरव्यवस्थापनाविरोधात विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या आणि तक्रारी जाणून घेण्यात आल्या. तसेच परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणींबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे जाब देखील विचारण्यात आला.

Also Read : घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

परीक्षेतील तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप करत, संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करण्यात आली. तसेच, प्रभावित विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Tags: High Profile InvestigationHighcourt typing examKalyanMaharashtraPoliticalSamyak Vidyarthi AndolanaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

घाटकोपर दरड दुर्घटनेची स्नेहल सोहनी यांच्याकडून पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

Next Post

मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

Next Post
मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

मालेगावात मुस्लिम समाजातील तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 
बातमी

दलित आदिवासी वस्त्यांच्या पाणीप्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखडा मधील कामे स्थगित करून निधी पाणीपुरवठ्यासाठी वळवा – राजेंद्र पातोडे 

by mosami kewat
October 17, 2026
0

पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती, नवबौद्ध आणि आदिवासी वस्त्यांमधील तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना...

Read moreDetails
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

October 16, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home