Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक उत्साहात; सुजात आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

mosami kewat by mosami kewat
August 11, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक उत्साहात; सुजात आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक उत्साहात; सुजात आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

लातूर : वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सुजात आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर येथे कार्यकर्ता-पदाधिकारी संवाद बैठक उत्साहात संपन्न झाली. ही बैठक १० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता तुलसी हॉटेल, औसा रोड, लातूर येथे आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत पक्षाने सातत्याने उपस्थित केलेले विविध जनहिताचे मुद्दे तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संघटनात्मक बांधणी, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमधील समन्वय आणि आगामी काळातील पक्षाच्या कामकाजाबाबत सुजात आंबेडकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.

यावेळी मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी, लातूर महानगरपालिकेचे गटनेते अमोल लांडगे, जिल्हा महासचिव ॲड. रोहित सोमवंशी, शहराध्यक्ष सचिन गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर, महिला शहराध्यक्ष सुजाता अजनीकर, युवा जिल्हाध्यक्ष नितीन गायकवाड यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, शाखाध्यक्ष आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीदरम्यान संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तसेच बैठकीला प्रचंड उस्ताह पाहायला मिळाले.

Tags: laturMaharashtraPoliticalSujat AmbedkarVBA Latur Workers Meeting
Previous Post

युपीआयवर शुल्क लागू होणार? अमेरिकन क्रेडिट कार्ड कंपन्यांचा डोळा आणि ‘डेटा’चे राजकारण

Next Post

नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा बहिष्कार

Next Post
नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा बहिष्कार

नांदेड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा बहिष्कार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home