Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

mosami kewat by mosami kewat
August 4, 2026
in Uncategorized, बातमी, राजकीय, सामाजिक
0
लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष
       
मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची निवडणूक लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरद्वारे पार पडली. पक्षाच्या कार्यकर्ते व सदस्यांनी मतदानातून नवीन प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणीची निवड केली.

या निवडणुकीत राजेंद्र पातोडे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. तसेच प्रदेश कार्यकारिणीवर सुजात आंबेडकर, अरुण जाधव, इंजि. प्रशांत इंगोले, जितरत्न पटाईत, डॉ. चित्रा कुऱ्हे, दिपक डोके, नागोराव पांचाळ, सर्वजित बनसोडे, कृष्णा देशमुख, सारंग थोरात, ज्ञानेश्वर कवठेकर आणि उत्तम वनशिव यांची सदस्य म्हणून निवड झाली.

लोकशाही प्रक्रियेला प्राधान्य देत बॅलेट पेपरद्वारे झालेल्या या निवडणुकीत कार्यकर्ते आणि सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नव्याने निवडून आलेल्या प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणीवर राज्यातील संघटन अधिक बळकट करणे, पक्षाचा जनाधार वाढवणे आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी असेल.

वंचित बहुजन आघाडीच्या नव्याने निवडून आलेल्या प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे तसेच सर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tags: ElectionMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

FSSAI चा डाबरला मोठा धक्का: 100% च्या दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर आक्षेप, उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष
Uncategorized

लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

by mosami kewat
August 4, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची निवडणूक लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरद्वारे पार पडली. पक्षाच्या कार्यकर्ते व सदस्यांनी मतदानातून नवीन...

Read moreDetails
FSSAI चा डाबरला मोठा धक्का: 100% च्या दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर आक्षेप, उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

FSSAI चा डाबरला मोठा धक्का: 100% च्या दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर आक्षेप, उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

August 4, 2026
आंबेडकरी कार्यकर्ता आपली मते प्रभावीपणे मांडू शकतो ; सुजात आंबेडकरांचा आरक्षण आणि मेरिटवर बोट ठेवणाऱ्यांवर निशाणा 

आंबेडकरी कार्यकर्ता आपली मते प्रभावीपणे मांडू शकतो ; सुजात आंबेडकरांचा आरक्षण आणि मेरिटवर बोट ठेवणाऱ्यांवर निशाणा 

August 3, 2026
चीनच्या घुसखोरीवर आक्रमकपणा का नाही? अल्पवयीन मुलींवरील कारवाईवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल

चीनच्या घुसखोरीवर आक्रमकपणा का नाही? अल्पवयीन मुलींवरील कारवाईवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल

August 3, 2026
आरोग्य सेवा की नफ्याची बाजारपेठ? हॉस्पिटल्सच्या वित्तीयीकरणाचा सामाजिक प्रभाव

आरोग्य सेवा की नफ्याची बाजारपेठ? हॉस्पिटल्सच्या वित्तीयीकरणाचा सामाजिक प्रभाव

August 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home