Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

mosami kewat by mosami kewat
July 9, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप
       
परळी : तालुक्यातील जिरेवाडी येथे आरक्षणाचे जनक, लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीचे युवक कार्यकर्ते देवानंद गायकवाड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, वंचितचे युवा तालुकाध्यक्ष राजेश सरवदे आणि तालुका उपाध्यक्ष रवी मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच वंचितचे युवक नेते देवानंद गायकवाड यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. 

सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवल्याबद्दल गायकवाड यांचे परिसरात कौतुक होत आहे. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कोंडीबा रोडे, जिजाऊ करण रोडे, रुक्मिणी जोंधळे, शशिकांत रोडे आणि विवेकानंद गायकवाड यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला जिरेवाडी परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: MaharashtraparaliRajarshi Shahu Maharaj Jayantischoolstudent
Previous Post

निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपनी व कृषी सेवा केंद्रावर कारवाई  करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी

Next Post

माळशिरसमध्ये शेतात काम करणाऱ्या दलित महिला मजुराची गोळी झाडून हत्या ; राज्यभरात तीव्र संताप

Next Post
माळशिरसमध्ये शेतात काम करणाऱ्या दलित महिला मजुराची गोळी झाडून हत्या ; राज्यभरात तीव्र संताप

माळशिरसमध्ये शेतात काम करणाऱ्या दलित महिला मजुराची गोळी झाडून हत्या ; राज्यभरात तीव्र संताप

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भव्य सभासद नोंदणी अभियान २०२६; उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये वंचितचा झंझावात
बातमी

भव्य सभासद नोंदणी अभियान २०२६; उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये वंचितचा झंझावात

by mosami kewat
July 9, 2026
0

उल्हासनगर : वंचित बहुजन आघाडीच्या राज्यव्यापी महा-सभासद नोंदणी अभियानाला ठाणे जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत असून, जिल्हाध्यक्ष मनोज पवार यांच्या नेतृत्वाखाली...

Read moreDetails
Ashadhi Wari 2026: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद

Ashadhi Wari 2026: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद

July 9, 2026
माळशिरसमध्ये शेतात काम करणाऱ्या दलित महिला मजुराची गोळी झाडून हत्या ; राज्यभरात तीव्र संताप

माळशिरसमध्ये शेतात काम करणाऱ्या दलित महिला मजुराची गोळी झाडून हत्या ; राज्यभरात तीव्र संताप

July 9, 2026
परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

July 9, 2026
निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपनी व कृषी सेवा केंद्रावर कारवाई  करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी

निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपनी व कृषी सेवा केंद्रावर कारवाई  करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी

July 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home