Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

​एपस्टीन फाईल्स वरून विरोधक आक्रमक; ऍड. प्रकाश आंबेडकर यांची आज महत्वाची बैठक 

mosami kewat by mosami kewat
March 10, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
​एपस्टीन फाईल्स वरून विरोधक आक्रमक; ऍड. प्रकाश आंबेडकर यांची आज महत्वाची बैठक 
       
मुंबई: ‘एपस्टीन फाईल्स’ प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. या संदर्भात आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज, १० मार्च रोजी मुंबईत विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर दुपारी १ वाजता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर आणि इतर विरोधी नेते संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतर प्रमुख विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. ‘एपस्टीन फाईल्स’ प्रकरणावरून सरकारला कशा प्रकारे धारेवर धरायचे आणि आंदोलनाचे स्वरूप काय असावे, यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.

​बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी दुपारी १ वाजता फोर्ट परिसरातील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही पत्रकार परिषद दुपारी १:०० वाजता वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय, पहिला मजला, ठाकरसी हाऊस, फॉरेन पोस्ट ऑफिस समोर, बेलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई याठिकाणी होईल. 

​आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेससह इतर विरोधी पक्ष एकाच मंचावर येत असल्याने या बैठकीकडे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. 

Tags: CongessEpstein fileMaharashtramumbaiPoliticalPrakash AmbedkarPress conference
Previous Post

अकोला महानगरपालिकेत वंचितचे माहेश्वरी समाजाचे सुनील इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदी नियुक्त

Next Post

देशभरात एस्मा लागू! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत पुन्हा नियम बदलले! नवे नियम काय?

Next Post
देशभरात एस्मा लागू! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत पुन्हा नियम बदलले! नवे नियम काय?

देशभरात एस्मा लागू! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत पुन्हा नियम बदलले! नवे नियम काय?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home