Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मिरा-भाईंदरमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध; फोटो जाळून आंदोलन

mosami kewat by mosami kewat
March 9, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मिरा-भाईंदरमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध; फोटो जाळून आंदोलन
       
मिरा-भाईंदर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” आंदोलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेफ्री एपस्टीन प्रकरणासह काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी भाजपचे माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केलेल्या बेताल व आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मिरा-भाईंदरमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले.

भाईंदर (पूर्व) रेल्वे स्टेशन येथील बंदरवाडी परिसरात वंचित बहुजन आघाडी व आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत अमर साबळे यांचे फोटो जाळून संताप व्यक्त केला. यावेळी “लोकशाहीत प्रश्न विचारणे गुन्हा नाही” असा जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी निषेध नोंदवला. (Mumbai protest)

लोकशाही व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या आंदोलनातून केंद्र सरकारने उपस्थित प्रश्नांची स्पष्ट उत्तरे द्यावीत, अशी मागणीही करण्यात आली. (Mumbai protest)

ह्या आंदोलनात महासचिव अनिल भगत, उपाध्यक्षा शकिला शेख, गुणाप्पा विधानसभा 146 च्या अध्यक्ष अस्मिता कदम व सुरेश शिंदे, 145 चे अध्यक्ष आसीफ सरगुरु, युवक नेता उमेश, राजेंद्र मोहीते, पंकज इंगोले, दिलीप भालेराव, सुरज इंगोले, वाघमारे, फयझल व सहकारी अमोल साळूंके आकाश, विजय, साजन सुर्यवंशी, डॉ. करिष्मा साखरे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: bjpEpstein fileMaharashtraMira bhaindarMumbai protestnarendra modiPoliticalPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

पिंपरी चिंचवडमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र निदर्शने

Next Post

अहमदनगर : नजीक बाभुळगाव येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे थाटात उद्घाटन; नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अहमदनगर : नजीक बाभुळगाव येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे थाटात उद्घाटन; नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
बातमी

अहमदनगर : नजीक बाभुळगाव येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे थाटात उद्घाटन; नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

by mosami kewat
March 9, 2026
0

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील नजीक बाभुळगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे...

Read moreDetails
मिरा-भाईंदरमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध; फोटो जाळून आंदोलन

मिरा-भाईंदरमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याचा निषेध; फोटो जाळून आंदोलन

March 9, 2026
पिंपरी चिंचवडमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र निदर्शने

पिंपरी चिंचवडमध्ये अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र निदर्शने

March 9, 2026
राज्य सरकारला मोठा दणका! RTE मधील ‘१ किमी अट’ हायकोर्टाकडून स्थगित; वंचित बहुजन युवा आघाडीकडून स्वागत

राज्य सरकारला मोठा दणका! RTE मधील ‘१ किमी अट’ हायकोर्टाकडून स्थगित; वंचित बहुजन युवा आघाडीकडून स्वागत

March 9, 2026
जिद्दीला सलाम! माळमाथ्याच्या मातीत उमललं प्रेरणादायी यश; शेतकरी कन्या यूपीएससीत उत्तीर्ण

जिद्दीला सलाम! माळमाथ्याच्या मातीत उमललं प्रेरणादायी यश; शेतकरी कन्या यूपीएससीत उत्तीर्ण

March 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home