Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

RTE प्रवेशासाठी १ कि.मी. अंतराची अट रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

mosami kewat by mosami kewat
February 25, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
RTE प्रवेशासाठी १ कि.मी. अंतराची अट रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

RTE प्रवेशासाठी १ कि.मी. अंतराची अट रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

मुंबई: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्य शासनाने लागू केलेली १ किलोमीटर अंतराची जाचक अट रद्द करून ती पुन्हा ५ किलोमीटर करण्यात यावी, अशी आग्रही मागणी वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेचे राष्ट्रीय खजिनदार महेश भारतीय यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले आहे.

महाराष्ट्र शासनाने ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळावा यासाठी २००९ मध्ये आरटीई कायदा लागू केला. मात्र, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून शाळा प्रवेशासाठी १ कि.मी. अंतराची मर्यादा घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे गरीब आणि कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Right To Education)

गवंडी काम करणाऱ्या मजुराची मुलगी प्रज्ञा इंगळेची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (ITBP) निवड; वंचित बहुजन आघाडीकडून सत्कार

१ कि.मी. अंतराची मर्यादा ही गरीब, कामगार, माथाडी आणि शेतमजुरांच्या मुलांसाठी अन्यायकारक आहे. आणि अनेक वस्त्यांमध्ये १ कि.मी.च्या परिघात चांगल्या दर्जाच्या शाळा उपलब्ध नाहीत. यामुळे मुलांना नाईलाजाने सुमार दर्जाच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागेल किंवा ते शिक्षणापासून वंचित राहतील. या नवीन अटीमुळे शिक्षण हक्क कायद्याचा मूळ हेतूच धोक्यात आला आहे. असे निवेदन नमूद करण्यात आले आहे.

Tags: AccessToEducationChildRightsEducationForAllEducationPolicyEducationReformInclusiveEducationMaharashtraNewsMumbaiNewsPublicEducationRightToEducationRTESchoolAdmissionsSocialJusticeStudentRightsvanchitbahujanaghadi
Previous Post

गवंडी काम करणाऱ्या मजुराची मुलगी प्रज्ञा इंगळेची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (ITBP) निवड; वंचित बहुजन आघाडीकडून सत्कार

Next Post

गरिबांचे मरण आणि बँकांचे ‘कमिशन’ मॉडेल: रिझर्व्ह बँक झोपली आहे का?

Next Post
गरिबांचे मरण आणि बँकांचे 'कमिशन' मॉडेल: रिझर्व्ह बँक झोपली आहे का?

गरिबांचे मरण आणि बँकांचे 'कमिशन' मॉडेल: रिझर्व्ह बँक झोपली आहे का?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
उत्तर जपानमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट, नुकसानाची नोंद नाही
बातमी

उत्तर जपानमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट, नुकसानाची नोंद नाही

by mosami kewat
April 27, 2026
0

Hokkaido Earthquake : उत्तर जपानमधील होक्काइडो परिसर सोमवारी पहाटे भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरला. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या माहितीनुसार, रिश्टर...

Read moreDetails
पुण्यात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन उत्साहात संपन्न

पुण्यात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन उत्साहात संपन्न

April 26, 2026
ट्रम्पने थुंकले अन् मोदींनी चाटले ; ट्रम्प- मोदी संबंधांवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका

ट्रम्पने थुंकले अन् मोदींनी चाटले ; ट्रम्प- मोदी संबंधांवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका

April 25, 2026
प्रबुद्ध भारतच्या वृत्तावरून वाद; नोटीस पाठवा, मग बघू जितरत्न पटाईत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर !

प्रबुद्ध भारतच्या वृत्तावरून वाद; नोटीस पाठवा, मग बघू जितरत्न पटाईत यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर !

April 25, 2026
दमोह: दलित नवरदेवाला घोड्यावरून खाली खेचून बेदम मारहाण; जातीवाचक शिवीगाळ करत वरात अडवली

दमोह: दलित नवरदेवाला घोड्यावरून खाली खेचून बेदम मारहाण; जातीवाचक शिवीगाळ करत वरात अडवली

April 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home