नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या २०२५–२०२६ या कार्यकाळासाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपली प्रभागनिहाय उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
शहरातील मूलभूत प्रश्न, पाणीटंचाई आणि रस्ते विकास या मुद्द्यांवर आधारित ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
प्रस्थापित राजकारण्यांना टक्कर देण्यासाठी पक्षाने नवीन आणि सुशिक्षित उमेदवारांवर विश्वास टाकला आहे. तसेच प्रत्येक प्रभागातील सामाजिक समीकरणे लक्षात घेऊन उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत २१ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. ती नावे पुढीलप्रमाणे –
१) सुनिता रूपक जोंधळे, प्रभाग क्रमांक 2 (अ) अनु. जाती महिला
२) विशाखा साहेबराव पंडित, प्रभाग क्रमांक 3 (अ), अ. जाती महिला
३) विजय ज्ञानदेव चौधरी, प्रभाग क्रमांक 3 (ब) ना मा. प्र (ओबीसी)
४) सलमा बेगम मोईन शेख, प्रभाग क्रमांक 3 (क), सर्व साधारण महिला
५) राहुल अनंत पवार, प्रभाग क्रमांक 3 (ड), सर्व साधारण
६) दीपक अर्जुनराव कसबे, प्रभाग क्रमांक 4 (अ), अ.जाती
७) अॅड. प्रमोद नरवाडे, प्रभाग क्रमांक 5 (अ), अ. जाती
८) कावेरी पांडुरंग ढगे, प्रभाग क्रमांक 6 (अ), अ. जाती महिला
९) इंजि. प्रशांत विराज इंगोले, प्रभाग क्रमांक 7 (ड), अ. जाती
१०) शेख उमेन येमेन शेख रिजवान, प्रभाग क्रमांक 7 (ब), ना मा प्र. महिला
११) राहुल मधुकर सोनसळे, प्रभाग क्रमांक 7 (अ) अ. जाती
१२) राजश्री जिजाभाऊ गोडबोले, प्रभाग क्रमांक 7 क , सर्व साधारण
१३) पूजा दत्ता पवार, प्रभाग क्रमांक 9 (अ) अ. जाती महिला
१४) अॅड. रशीद रसूल शेख (पटेल), प्रभाग क्रमांक 10 (ड), सर्व साधारण
नांदेड दक्षिण
१५) महेजबी सुलताना महमद अतिक, प्रभाग क्रमांक 15 (ब), सर्व साधारण (महिला)
१६) नफीस कौसर शेख बिलाल, प्रभाग क्रमांक 18 (क), सर्व साधारण महिला
१७) सिद्धोधन कापसिकर, प्रभाग क्रमांक 19 (अ), अ. जाती
१८) दैवसाला नामदेवराव पांचाळ, प्रभाग क्रमांक 19 (ब), ना. मा. प्र. महिला
१९) दीपमाला विठ्ठल गायकवाड, प्रभाग क्रमांक 20 (अ), जाती महिला
२०) सिमरन कौर गोपाल सिंग टाक, प्रभाग क्रमांक 20 (ब), ना. मा. प्र. महिला
२१) महेश नारायणराव निळकंठवार, प्रभाग क्रमांक 20 (क), ना. मा. प्र.





