Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

बीडमधील यश ढाका यांच्या कुटुंबीयांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट

mosami kewat by mosami kewat
October 2, 2025
in Uncategorized, बातमी
0
बीडमधील यश ढाका यांच्या कुटुंबीयांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घेतली भेट
       

बीड : बीड शहरातील यश ढाका (वय २२) या तरुणाच्या कुटुंबियांनी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

माने कॉम्प्लेक्स भागात २५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात सहा ते आठ जणांनी गजबजलेल्या ठिकाणी लोकांसमोर यश ढाका याच्या पोटात चाकू खुपसून त्याची निर्घृण हत्या केली होती. या धक्कादायक घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली होती.

पीडित कुटुंबियांना पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेनंतर यश ढाका यांच्या कुटुंबीयांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी ॲड. आंबेडकर यांच्यासोबत अंजलीताई आंबेडकर देखील उपस्थित होत्या.

ॲड. प्रकाश आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांनी यश ढाका यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी वकिलांशी फोनवर संवाद साधून माहिती घेतली.


       
Tags: Anjali AmbedkarbeedcrimeJusticeMaharashtramurderpolicepoliticsPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

वंचित बहुजन आघाडीचा वाशी नगरपंचायतीला आंदोलनाचा इशारा!

Next Post

… तर बुद्ध लेणीला कोणीही हात लावणार नाही! – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
… तर बुद्ध लेणीला कोणीही हात लावणार नाही! – ॲड. प्रकाश आंबेडकर

... तर बुद्ध लेणीला कोणीही हात लावणार नाही! - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
' अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ' प्रकाश आंबेडकरांचा सवाल
बातमी

‘ अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ‘ प्रकाश आंबेडकरांचा सवाल

by mosami kewat
June 12, 2026
0

अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून चाळीसहून अधिक भारतीय थोडक्यात बचावल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

Read moreDetails
अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि 'युद्ध' नावाचा कॉर्पोरेट धंदा

अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि ‘युद्ध’ नावाचा कॉर्पोरेट धंदा

June 12, 2026
मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

June 12, 2026
बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न

बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न

June 12, 2026
कोटा बनावट ऑक्सीटोसिन प्रकरण : सिझेरियननंतर पाच मातांचा मृत्यू; तपासात धक्कादायक सत्य उघड

कोटा बनावट ऑक्सीटोसिन प्रकरण : सिझेरियननंतर पाच मातांचा मृत्यू; तपासात धक्कादायक सत्य उघड

June 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home