Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Satara : सातारा येथे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा; सुजात आंबेडकर यांची उपस्थिती

mosami kewat by mosami kewat
September 28, 2025
in बातमी
0
Satara : सातारा येथे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा; सुजात आंबेडकर यांची उपस्थिती
       
सातारा : साताऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्था व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर प्रमुख उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुजात आंबेडकर यांनी आगामी निवडणुका प्रभावीपणे लढवण्यासाठी पक्षबांधणी अधिक मजबूत करण्यावर भर दिला. तळागाळातील जनतेपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवून विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. स्थानिक प्रश्न, जनतेच्या अपेक्षा आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी जोरदार लढा देण्याचा संकल्प या मेळाव्यात घेण्यात आला.

मेळाव्यात आगामी निवडणुकांसाठी प्रचारयोजना, बूथ स्तरावर संघटन उभारणी, युवक व महिलांचा सहभाग वाढवणे या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाचा विचार घराघरात पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यकर्ता मेळाव्याला राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. क्रांती सावंत, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्यामुळे सातारा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची निवडणूक तयारी अधिक गतीमान झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: body electionsElectionPrakash AmbedkarSocial JusticeSujat AmbedkarVanchit Bahujan Aghadivbaforindiavoter
Previous Post

World Para Archery championship : भारताची  शीतल देवीने इतिहास रचला! पायांनी नेम साधत पटकावले सुवर्णपदक 

Next Post

मारेगावात वंचित बहुजन आघाडीचा अभूतपूर्व ‘महाआक्रोश मोर्चा’

Next Post
मारेगावात वंचित बहुजन आघाडीचा अभूतपूर्व ‘महाआक्रोश मोर्चा’

मारेगावात वंचित बहुजन आघाडीचा अभूतपूर्व ‘महाआक्रोश मोर्चा’

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महिला-शेतकरी-विद्यार्थ्यांवरील अन्यायावरून वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक; अकोला धम्म मेळाव्यात सरकारवर हल्लाबोल
बातमी

महिला-शेतकरी-विद्यार्थ्यांवरील अन्यायावरून वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक; अकोला धम्म मेळाव्यात सरकारवर हल्लाबोल

by mosami kewat
October 3, 2025
0

अकोला : वंचित बहुजन युवा आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला येथे आयोजित भव्य धम्म मेळाव्याच्या निमित्ताने राज्य सरकारवर...

Read moreDetails
धम्मचक्र प्रवर्तन दिन: अकोल्याच्या ऐतिहासिक धम्म मेळाव्यात अंजलीताई आंबेडकर यांचे आगमन

धम्मचक्र प्रवर्तन दिन: अकोल्याच्या ऐतिहासिक धम्म मेळाव्यात अंजलीताई आंबेडकर यांचे आगमन

October 3, 2025
अकोल्यात भव्य धम्म मेळावा; सुजात आंबेडकर यांचे जोरदार स्वागत

अकोल्यात भव्य धम्म मेळावा; सुजात आंबेडकर यांचे जोरदार स्वागत

October 3, 2025
धम्मचक्र प्रवर्तन दिनी अकोल्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे जल्लोषात स्वागत

धम्मचक्र प्रवर्तन दिनी अकोल्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे जल्लोषात स्वागत

October 3, 2025
बाबासाहेबांचा बौद्ध धम्माचा स्वीकार हे जाती अंतासाठीच पाऊल अत्यावश्यकच – डॉ. गेल ऑम्वेट

बाबासाहेबांचा बौद्ध धम्माचा स्वीकार हे जाती अंतासाठीच पाऊल अत्यावश्यकच – डॉ. गेल ऑम्वेट

October 3, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home