Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

2025 च्या आयपीएलचा आज फायनल; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज पहिल्यांदाच विजेतेपदासाठी भिडणार

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 3, 2025
in बातमी
0
2025 च्या आयपीएलचा आज फायनल; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज पहिल्यांदाच विजेतेपदासाठी भिडणार
       
अहमदाबाद : आयपीएलच्या 2025 चा अंतिम सामना क्रिकेट चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. इतिहासात 9 वर्षानंतर पहिल्यांदाच या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ त्यांचे पहिले विजेतेपद जिंकण्यासाठी खेळणार आहेत.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 चा आजचा रंगणारा अंतिम सामना हा ऐतिहासिक असेल. गुजरात येथील अहमदाबाद स्टेडीअमवर दि 3 जून 2025 रोजी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज हे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. आज सांयकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणारी ही लढत विजेतेपदासाठी होणार आहे. हे दोन्ही संघ यंदा टॉप-2 मध्ये होते. आता ते विजेतेपदासाठी एकमेकांना टक्कर देणार आहेत. हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी खूप खास असणार आहे. कारण आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ तब्बल 9 वर्षांनंतर जेतेपदासाठी भिडणार आहेत.

9 वर्षांनी आयपीएलमध्ये रंगणार अशी फायनल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज आता त्यांच्या पहिल्या आयपीएल जेतेपदासाठी उत्सुक आहेत. हे दोन्ही नविन संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत एकमेकांसमोर येत आहेत. या संघानी आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही. त्यामुळे आयपीएलला यंदा 2022 नंतर नवीन संघ विजेता म्हणून मिळणार आहे.

Tags: cricketfinaliplipl2025pbksrcb
Previous Post

संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना ५ महिन्यापासून मानधन नाही! ; ‘वंचित’चे अकोल्यात तहसीलदारास निवेदन

Next Post

शासनाच्या पारधी पॅकेज योजनेतील एजंटगिरी थांबवा, अमरावती वंचितची मागणी

Next Post
शासनाच्या पारधी पॅकेज योजनेतील एजंटगिरी थांबवा, अमरावती वंचितची मागणी

शासनाच्या पारधी पॅकेज योजनेतील एजंटगिरी थांबवा, अमरावती वंचितची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अजित पवारांची अरेरावी ; महिला अधिकाऱ्यावरच चौकशीचा डाव !
बातमी

अजित पवारांची अरेरावी ; महिला अधिकाऱ्यावरच चौकशीचा डाव !

by mosami kewat
September 5, 2025
0

अमोल मिटकरी यांचे UPSC ला पत्र ! मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याशी अरेरावी केली, हा...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीची भव्य बैठक उत्साहात पार पडली

वंचित बहुजन आघाडीची भव्य बैठक उत्साहात पार पडली

September 5, 2025
जिल्हा शिल्यचिकित्सकांच्या तोंडाला काळे फासण्याचा वंचित बहुजन आघाडीचा  इशारा

जिल्हा शिल्यचिकित्सकांच्या तोंडाला काळे फासण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा

September 5, 2025
वडार समाजाकडून बाळासाहेब आंबेडकर यांचा आभार सोहळा!

वडार समाजाकडून बाळासाहेब आंबेडकर यांचा आभार सोहळा!

September 5, 2025
Giorgio Armani Died : इटलीचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जिओ अरमानी यांचे 91 व्या वर्षी निधन‎‎

Giorgio Armani Died : इटलीचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जिओ अरमानी यांचे 91 व्या वर्षी निधन‎‎

September 5, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home