Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

दहावी पास अजित पवारांनी केला विद्यार्थ्यांचा अपमान; वंचित आक्रमक!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 13, 2023
in राजकीय
0
दहावी पास अजित पवारांनी केला विद्यार्थ्यांचा अपमान; वंचित आक्रमक!
       
मुंबई : पी. एच. डी. करून विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत? असे अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात म्हटले आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत खरपूस समाचार घेतला.

 दहावी पास अजित पवारांनी विद्यार्थ्यांचा अपमान केलाय. त्यांचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जाहीर निषेध करत असल्याचे त्यात म्हटले आहे.

७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या अजित पवारांना पीएच.डीचा फुल फॉर्म तरी माहीत आहे का?

पीएच.डी करणे म्हणजे धरणात मुतण्याची भाषा करण्या इतकं सोपं नाहीये. असेही वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे

Tags: ajitpawarMaharashtraNCPPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

संसद सुरक्षा प्रश्न; सुजात आंबेडकरांची मोदी सरकारवर टीका!

Next Post

पाटील समाज मेळाव्यात ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सत्कार !

Next Post
पाटील समाज मेळाव्यात ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सत्कार !

पाटील समाज मेळाव्यात ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सत्कार !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
बातमी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

पंढरपूर : पंढरपूरमध्ये भाळवणी येथे सुरू असलेला खडीक्रशर कायमस्वरूपी बंद करण्यासह नव्याने प्रस्तावित खडीक्रशर, आरएमसी प्लांट, डांबर प्लांट तसेच अवैधरित्या...

Read moreDetails
अमरावती अग्निकांडाचा चौकशी अहवाल; वंचित बहुजन आघाडीचे आरोप खरे ठरले!

अमरावती अग्निकांडाचा चौकशी अहवाल; वंचित बहुजन आघाडीचे आरोप खरे ठरले!

September 11, 2026
बागकाम की राजकीय संघर्ष? पर्यावरणाचा खरा लढा

बागकाम की राजकीय संघर्ष? पर्यावरणाचा खरा लढा

September 10, 2026
साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

September 10, 2026
राहुरी नगरपालिकेवर धडकलेल्या आदिवासी बिऱ्हाड आंदोलनाला मोठे यश; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाची दखल

राहुरी नगरपालिकेवर धडकलेल्या आदिवासी बिऱ्हाड आंदोलनाला मोठे यश; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाची दखल

September 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home