Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

स्पेनचा कार्लोस अल्कराज फ्रेंच ओपनचा विजेता ; ग्रँड स्लॅम स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 9, 2025
in बातमी
0
स्पेनचा कार्लोस अल्कराज फ्रेंच ओपनचा विजेता ; ग्रँड स्लॅम स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद
       

मुंबई : स्पेनचा कार्लोस अल्कराज फ्रेंच ओपनचा विजेता ठरला. फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा त्याने हे विजेतेपद मिळवले आहे. स्पेनच्या कार्लोस अल्कराजने अंतिम लढतीत यानिक सिनरवर मात केली. कार्लोस अल्कराजनं फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत अंतिम लढतीत इटलीच्या यानिक सिनरचा पराभव केला. या फायनलच्या सामन्यामध्ये पहिले दोन्ही सेट कार्लोसनं 4-6, 6-7 अशा फरकानं गमावले होते. मात्र त्यानंतर त्यानं सामन्यामध्ये कमबॅक करत पुढचे तीनही सेट्स 6-4, 7-6, 7-6 असे जिंकून फ्रेंच ओपनोच्या विजेतेपदावर मोहर उमटवली.

अंतिम लढतीत 22 वर्षांच्या अल्कराजने यानिक सिनरवर मात केली. दोन सेटच्या पिछाडीनंतरही अल्कराजने 10-2 ने विजय मिळवला. अल्कराजने आजवरचं हे पाचवं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. त्यानं आतापर्यंत 2 वेळा फ्रेन्च ओपन, 2 वेळा विम्बल्डन आणि एकदा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे.

फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम अंतिम फेरीत अल्काराज सलग दुसऱ्यांदा विजेता ठरला आहे. त्याने 2022 मध्ये पहिल्यांदाच यूएस ओपन जिंकले. त्यानंतर, त्याने 2023 मध्ये विम्बल्डन जिंकले. 2024 मध्ये फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन दोन्ही जिंकले. आता पुन्हा एकदा अल्काराजने 2025 मध्ये फ्रेंच ओपन जिंकले आहे.


       
Tags: Carlos AlcarazconsecutiveFrenchGrandOpensecondSlamSpain'stitlewins
Previous Post

ग्वालियर खंडपीठात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्थापनेचा विरोध एक जातीयवादी मानसिकतेचा प्रताप – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

मणिपूरात पुन्हा हिंसाचार, 5 जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

Next Post
मणिपूरात पुन्हा हिंसाचार, 5 जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

मणिपूरात पुन्हा हिंसाचार, 5 जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Pune : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने जनता दरबार
बातमी

Pune : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने जनता दरबार

by mosami kewat
July 6, 2025
0

पुणे : वंचित बहुजन आघाडी, पुणे शहर कार्यकारिणीच्या वतीने आयोजित जनता दरबार नुकताच पार पडला. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अनिल...

Read moreDetails
मुख्याध्यापकांशिवाय तब्बल 200 शाळा! मुंबई महानगर पालिकेच्या शाळांची स्थिती

BMC School Staff Shortage : मुख्याध्यापकांशिवाय तब्बल 200 शाळा! मुंबई महानगर पालिकेच्या शाळांची स्थिती

July 6, 2025
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर गंभीर आरोप; अनुसूचित जातींच्या बनावट सर्वेक्षणाचा कट ‎

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर गंभीर आरोप; अनुसूचित जातींच्या बनावट सर्वेक्षणाचा कट ‎

July 6, 2025
यांना संविधान आणि समता दोन्हीही खूपत आहेत

यांना संविधान आणि समता दोन्हीही खूपत आहेत

July 6, 2025
Ashadhi Ekadashi 2025 :वंचित बहुजन आघाडीकडून आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पाणी वाटप ‎ ‎

Ashadhi Ekadashi 2025 :वंचित बहुजन आघाडीकडून आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पाणी वाटप ‎ ‎

July 6, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क