Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

समृद्ध लोकशाही उभारण्यासाठी ॲड.प्रकाश आंबेडकरांचा सामाजिक अभिसरणाचा प्रयोग – भास्कर भोजने

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 9, 2025
in बातमी
0
समृद्ध लोकशाही उभारण्यासाठी ॲड.प्रकाश आंबेडकरांचा सामाजिक अभिसरणाचा प्रयोग – भास्कर भोजने
       
आता तरी प्रकाश आंबेडकरांना समजून घ्या.” परिसंवाद मेळावा संपन्न

बीड – प्रतिनिधी, महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात 42 वर्षाच्या वाटचालीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी शांतीदुताची भूमिका पार पाडली. विविध जाती धर्मांच्या समूहांना एकसंध जोडून वंचित,उपेक्षित घटकांना न्याय मिळवून दिला.असे प्रतिपादन फुले शाहू आंबेडकर विद्वत्त महासभेचे राष्ट्रीय सल्लागार भास्करजी भोजने यांनी व्यक्त केले. “आता तरी प्रकाश आंबेडकरांना समजून घ्या”या परिसंवाद मेळाव्याच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून भोजने बोलत होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भास्करजी भोजने यांनी ॲड. प्रकाश आंबेडकरांनी उभारलेल्या सामाजिक ,राजकीय, भूमिकां बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी वंचितच जिल्हा अध्यक्ष अजय सरवदे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते तथा राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी १९८० पासून सक्रिय राजकारणास सुरुवात केली. महाराष्ट्राच्या राजकारणात विविध प्रयोग राबवित सत्तेमध्ये सहभागी व्हायचा प्रयत्न केला. मात्र काही स्वयंघोषित बुद्धिजीवी विचारवंत यांनी आंबेडकर यांच्या भूमिकांबाबत गैरसमज पसरवत आहेत. असे काही लोक गोपनीय बैठका घेऊन, मोडून-तोडून व ऐकीव कथा रचून, प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस सोबत युती करायला हवी होती. तसेच पंढरपुरातील मंदिर उघडणे अशा विविध भूमिकेला मोडून-तोडून मांडणी करत असल्याने वंचितचा मतदार दुरावत गेला. असे मत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय सरवदे यांनी मांडले. यावेळी विचार मंचावर वंचित बहुजन आघाडी बीड (प)चे जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Adv. Prakash Ambedkar'sBhaskar BhojnebuildconvergencedemocracyexperimentMaharashtraprosperousSocialVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

तब्बल 32 वर्षांनी साताऱ्यात होणाार 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Next Post

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी हिअरिंग पूर्ण; या संदर्भातील ऑर्डर लवकरच येण्याची शक्यता!

Next Post
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी हिअरिंग पूर्ण; या संदर्भातील ऑर्डर लवकरच येण्याची शक्यता!

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी हिअरिंग पूर्ण; या संदर्भातील ऑर्डर लवकरच येण्याची शक्यता!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बातमी

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

by mosami kewat
August 25, 2026
0

धुळे : धुके जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक आणि वसतिगृहाशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने धुळे येथील...

Read moreDetails
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा; सुजात आंबेडकर आज विद्यार्थांची  घेणार भेट!

मांजरी स्टड फार्म येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा; सुजात आंबेडकर आज विद्यार्थांची  घेणार भेट!

August 25, 2026
जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश

जयभीम नगरातील पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न मार्गी; वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांना यश

August 24, 2026
पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

पुरोगामी राजकारणाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीकडे दुर्लक्ष, पण उच्चवर्णीय नेत्याने आंबेडकरी चळवळीचेचं मुद्दे मांडले की कौतुक – प्रा. अंजलीताई आंबेडकर

August 24, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home