Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

विजय पोहनकर यांचा आपल्या समर्थकांसह ‘वंचित’ मध्ये जाहीर प्रवेश !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 19, 2024
in Uncategorized
0
विजय पोहनकर यांचा आपल्या समर्थकांसह ‘वंचित’ मध्ये जाहीर प्रवेश !
       

अकोला :महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे राज्य चिटणीस,विजय सहदेवराव पोहनकर यांनी अकोला येथील ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या यशवंत भवन या निवासस्थानी जाहीर पक्षप्रवेश केला. सोबतच त्यांच्या समर्थकांनीही ॲड.आंबेडकरांच्या उपस्थित प्रवेश केला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड, ओबीसी नेते ॲड.संतोष राहाटे, ओबीसी नेते गोपाल राऊत, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, ओबीसी नेते गोपाल ढोरे पाटील, सनाउल्ला शहा व सिध्दार्थ शिरसाट उपस्थित होते.

विजय सहदेवराव पोहनकर यांच्यासह , मुन्नाभाऊ जयस्वाल, जयमाल भिडया – संचालक एफ. एम सी. ओंकार लंगोटे – माजी सरपंच कवढळ, अनंता राजुरकर, कृष्णा कावरे सदस्य, नितीन भगत, गणेश डामरे, मंगेश खंडारे, डिंगावर अंबुस्कार, भानुदास खोडकर, अंबादाल सातव, प्रकारा सातव, सुखदेव बापट, नंदु वसतकार, मंगेश चांदुरकर, सुभाष मदनकार, गणेश कळस्कार, देवलाल वसतकार, ब्रम्हदेव वसतकार, गजानन वसतकार, गुणवंत पाटील ग्रा.प. सदस्य वडगाव (पा), कुणाल रजाने, गुलाबराव पाटील, संदिप तायडे, पुर्णाजी मुंडोकार, किसन मुंडोकार, हरीभाऊ तायडे, रमेश बेरागी, गजानन चोखंडे, विजय पारस्कार, भगवान ढगे, अरुण मुंडोकार यांच्या शेकडो समर्थकांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत राज्यभरातील बारा बलुतेदार यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही केले आहे.


       
Previous Post

जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घ्यावी – ॲड प्रकाश आंबेडकर

Next Post

महिलांनी राजकारणात सक्रिय व्हावे – अरूंधती ताई शिरसाट

Next Post
महिलांनी राजकारणात सक्रिय व्हावे – अरूंधती ताई शिरसाट

महिलांनी राजकारणात सक्रिय व्हावे - अरूंधती ताई शिरसाट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Amravati : परीक्षा फी वाढीचा निर्णय तत्काळ मागे घ्या - वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी
बातमी

Amravati : परीक्षा फी वाढीचा निर्णय तत्काळ मागे घ्या – वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

by mosami kewat
September 24, 2025
0

अकोला : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने विविध शाखांच्या अभ्यासक्रमासाठी परीक्षा फी वाढविण्याचा घेतलेला निर्णय मागे घेण्याची मागणी वंचित बहुजन...

Read moreDetails
Raigad : खोपोली शहरात अनेक तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश

Raigad : खोपोली शहरात अनेक तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश

September 24, 2025
सावनेर येथे वंचित बहुजन आघाडी तालुका व शहर कार्यकारिणीची पहिली बैठक; युवकांचा पक्षात प्रवेश

सावनेर येथे वंचित बहुजन आघाडी तालुका व शहर कार्यकारिणीची पहिली बैठक; युवकांचा पक्षात प्रवेश

September 24, 2025
मुंबईतील कांदिवलीमध्ये भीषण आग: सात जण भाजले, तिघांची प्रकृती गंभीर

मुंबईतील कांदिवलीमध्ये भीषण आग: सात जण भाजले, तिघांची प्रकृती गंभीर

September 24, 2025
Crime : दिल्लीतील नामांकित मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये १७ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ; स्वयंघोषित धर्मगुरू चैतन्यानंद फरार

Crime : दिल्लीतील नामांकित मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये १७ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ; स्वयंघोषित धर्मगुरू चैतन्यानंद फरार

September 24, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home