Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकोला महानगरपालिकेत ‘वंचित’ चे सोशल इंजिनिअरिंग; माहेश्वरी समाजाचे सुनिल इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदासाठी संधी

mosami kewat by mosami kewat
March 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अकोला महानगरपालिकेत ‘वंचित’ चे सोशल इंजिनिअरिंग; माहेश्वरी समाजाचे सुनिल इन्नानी यांना स्वीकृत सदस्यपदासाठी संधी
       

अकोला : वंचित बहुजन आघाडी नेहमीच वंचित, उपेक्षित आणि विविध समाजघटकांना राजकीय प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करत आली आहे. सामाजिक समतोल राखत राजकारणात व्यापक सहभाग वाढवण्याच्या धोरणातून पक्षाने अनेक वेळा सोशल इंजिनिअरिंगची प्रभावी उदाहरणे घडवली आहेत. अकोला पॅटर्न म्हणून ओळखले जाणारे हे सोशल इंजिनिअरिंग राज्यभर चर्चेत राहिले आहे.

याच धोरणाचा भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यपदासाठी माहेश्वरी समाजाचे सुनिल इन्नानी यांना संधी देण्यात आली. त्यानुसार सुनिल इन्नानी यांनी आज अकोला महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यपदासाठी आपला अर्ज दाखल केला. (Akola news)

अर्ज दाखल करताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद दैंडवे, माजी जिल्हा परिषद गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, महानगर अध्यक्ष तथा मनपा स्थायी समिती गटनेते सदस्य निलेश देव, नगरसेवक उज्वलाताई पातोंड, जयश्री बहाद्दुरकर, शेख शमशु शेख साबीर, पराग गवई, विकास सदांशिव, प्रविण पातोडे, चेतन गावंडे, योगेश चौधरी, शुभम दारोकार, जगदिश मुंदडा, उज्वल कुटाफळे, तुषार आसरे आदी मान्यवर उपस्थित होते. (Akola news)

विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेमुळे सामाजिक समावेशकतेचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.


       
Tags: AkolaMaharashtraPoliticalVanchit Bahujan Aaghadivbaforindiaअकोला
Previous Post

आसाममध्ये सुखोई-३० कोसळले; दोन शूर वैमानिकांना वीरमरण

Next Post

भूम पंचायत समितीवर ‘वंचित’चा झेंडा ; उपसभापतीपदी प्रियंका रणबागुल यांची निवड !

Next Post
भूम पंचायत समितीवर ‘वंचित’चा झेंडा ; उपसभापतीपदी प्रियंका रणबागुल यांची निवड !

भूम पंचायत समितीवर ‘वंचित’चा झेंडा ; उपसभापतीपदी प्रियंका रणबागुल यांची निवड !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
बातमी

पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

by mosami kewat
March 26, 2026
0

पनवेल : वंचित बहुजन आघाडीच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त पनवेल महानगर व पनवेल तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे...

Read moreDetails
‘वंचित’च्या नगरसेवकाकडून इम्तियाज जलील यांना १ कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस

‘वंचित’च्या नगरसेवकाकडून इम्तियाज जलील यांना १ कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस

March 26, 2026
औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !

औरंगाबादमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा !

March 26, 2026
आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी

आंध्र प्रदेशात भीषण अपघात: बसला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू, २२ प्रवासी जखमी

March 26, 2026
नागपूरची ठिणगी !

नागपूरची ठिणगी !

March 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home